खालीलपैकी कोणते महागाईचे / चलनवाढीचे प्रकार आहेत ? अ. रांगणारी महागाई ब. चालणारी महागाई क. वेगवान महागाई ड. धावणारी महागाई
EN
Which of the following are types of inflation / deflation ?A. Creeping inflation b. Running inflation. Rapid inflation d. Runaway inflation
अचूक उत्तर: पर्याय (4) - वरीलपैकी सर्व
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - All of the above
Per official MPSC answer key.