📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

चलनव्यवस्था, चलनवाढ (महागाई) व भाववाढ नियंत्रण

Money, Inflation Dynamics & Price Stability — Indian Economy & Planning

'चलनव्यवस्था, चलनवाढ (महागाई) व भाववाढ नियंत्रण' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 128 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 1 / 7
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC राज्यसेवा 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 20 (एकूण 128)
प्रश्न #1 📅 Combine Group B Pre 2025
+1.0 / -0.25
छापील पैशांचा वापर करून सरकार जेंव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते, त्यामुळे _____वाढू शकते.
EN When the government uses printed money to cover its budget deficit, it can increase _____.
  • (A) महामंदी
  • (B) घसरण (मंदी)
  • (C) चलनवाढ
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) चलनवाढ

योग्य उत्तर: पर्याय (3) चलनवाढ सविस्तर स्पष्टीकरण: 1. तुटीचा अर्थभरणा (Deficit Financing): - जेव्हा सरकार आपल्या अर्थसंकल्पातील खर्च भागवण्यासाठी महसुलापेक्षा जास्त खर्च करते आणि ही वित्तीय तूट भरून काढण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडून (RBI) नवीन नोटा...

प्रश्न #2 📅 Combine Group B Mains 2025
+1.0 / -0.25
व्यापार चक्रातील आकुंचन या कालावधीत अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणते बदल होतात ?
(a) वस्तू व सेवांच्या किंमतीत वाढ (b) वास्तविक GDP मधील घट
(c) रोजगारात घट (d) गुंतवणुकीत घट
EN During a contraction in the business cycle, which of the following changes occurs in the economy?(a) Increase in prices of goods and services (b) Decrease in real GDP (c) Decrease in employment (d) Decrease in investment
  • (A) फक्त (a)
  • (B) फक्त (a) आणि (b)
  • (C) फक्त (a), (b) आणि (c)
  • (D) फक्त (b), (c) आणि (d)
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त (b), (c) आणि (d)

अचूक उत्तर: पर्याय (4) - फक्त (b), (c) आणि (d) MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #3 📅 Group C Mains 2025
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते महागाईचे / चलनवाढीचे प्रकार आहेत ?
अ. रांगणारी महागाई ब. चालणारी महागाई
क. वेगवान महागाई ड. धावणारी महागाई
EN Which of the following are types of inflation / deflation ?A. Creeping inflation b. Running inflation. Rapid inflation d. Runaway inflation
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) दोन्ही अ आणि ब
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व

अचूक उत्तर: पर्याय (4) - वरीलपैकी सर्व MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #4 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
पैशाच्या प्रमाण सिद्धांतानुसार, जर पैशाच्या पुरवठा दुप्पट झाला आणि पैसा आणि उत्पादनाचा वेग स्थिर राहिला तर किंमत पातळीचे काय होईल ?
EN According to the quantity theory of money, what happens to the price level if the money supply doubles and the velocity of money and output remain constant?
  • (A) ती तशीच राहते
  • (B) ती दुप्पट होते
  • (C) ती अर्धवट होते
  • (D) ती थोड़ी कमी होते
अचूक उत्तर: पर्याय (B) ती दुप्पट होते

योग्य उत्तर: पर्याय (2) ती दुप्पट होते सविस्तर स्पष्टीकरण: 1. फिशरचा चलन संख्यामान सिद्धांत (Quantity Theory of Money - QTM): - प्रा. इरव्हिंग फिशर यांनी मांडलेले विनिमय समीकरण: \(MV = PT\) किंवा \(P = rac{MV}{T}\) - जेथे: - \(M\) = पैशाचा पुरवठा...

प्रश्न #5 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
मनी गुणक प्रभाव उद्भवतो कारण
EN Because the money multiplier effect occurs
  • (A) बँका त्यांच्या सर्व ठेवी राखीव ठेवतात
  • (B) उच्च शक्तीच्या पैशात वाढ़
  • (C) सरकार जास्त पैसे छापते
  • (D) लोक त्यांचे सर्व पैसे बँकांमध्ये साठवतात
अचूक उत्तर: पर्याय (B) उच्च शक्तीच्या पैशात वाढ़

योग्य उत्तर: पर्याय (2) उच्च शक्तीच्या पैशात वाढ सविस्तर स्पष्टीकरण: 1. पैसा गुणक प्रभाव (Money Multiplier Effect): - पैसा गुणक (\(m\)) हा एकूण मुद्रा पुरवठा (\(M\)) आणि उच्चशक्ती पैसा / राखीव पैसा (\(H\)) यांच्यातील गुणोत्तर दर्शवतो...

प्रश्न #6 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
पैशाचा प्रमाण सिद्धांत असे प्रतिपादन करतो की
EN The quantity theory of money asserts that
  • (A) पैशाच्या पुरवठ्याचा किंमतीवर कोणताही परिणाम होत नाही
  • (B) पैशाचा वेग परिवर्तनशील असतो
  • (C) किंमतीची पातळी ही पैशाच्या पुरवठ्याशी थेट प्रमाणात असते
  • (D) वास्तविक आउटपुट नेहमी स्थिर असते
अचूक उत्तर: पर्याय (C) किंमतीची पातळी ही पैशाच्या पुरवठ्याशी थेट प्रमाणात असते

योग्य उत्तर: पर्याय (3) किंमतीची पातळी ही पैशाच्या पुरवठ्याशी थेट प्रमाणात असते सविस्तर स्पष्टीकरण: 1. पैशाचा चलन संख्यामान सिद्धांत (Quantity Theory of Money): - हा सिद्धांत स्पष्ट करतो की सर्वसाधारण किंमत पातळी ही पैशाच्या पुरवठ्याशी थेट आणि...

प्रश्न #7 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
पैसा गुणकाची संकल्पना ही ______ मधील संबंध स्पष्ट करते.
EN The concept of money multiplier explains the relationship between ______.
  • (A) पैशाचा पुरवठा आणि अर्थसंकल्पीय तूट
  • (B) पैशाचा पुरवठा आणि राखीव पैसा
  • (C) पैशाचा पुरवठा आणि पैशाची मागणी
  • (D) पैशाचा पुरवठा आणि व्याज दर
अचूक उत्तर: पर्याय (B) पैशाचा पुरवठा आणि राखीव पैसा

प्रश्न #8 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
जी.डी.पी. डिफ्लेटर कशासाठी वापरला जातो ?
EN GDP What is deflator used for?
  • (A) महागाई मोजण्यासाठी
  • (B) बेरोजगारी मोजण्यासाठी
  • (C) आर्थिक वाढ मोजण्यासाठी
  • (D) वित्तीय तूट मोजण्यासाठी
अचूक उत्तर: पर्याय (A) महागाई मोजण्यासाठी

योग्य उत्तर: पर्याय (1) महागाई मोजण्यासाठी सविस्तर स्पष्टीकरण: 1. जी.डी.पी. डिफ्लेटर (GDP Deflector / GDP Deflator): - जीडीपी डिफ्लेटर हे अर्थव्यवस्थेतील एकूण भाववाढ / महागाई (Inflation) मोजण्याचे सर्वात व्यापक साधन आहे. - हे साधन चालू किमतींवरील...

प्रश्न #9 📅 Group C Mains 2024
+1.0 / -0.25
कोणते विधान बरोबर आहे ?
अ. अवमूल्यन म्हणजे चलनाचे विनिमय मूल्य किंवा इतर देशाच्या चलनाच्या तुलनेत त्याची खरेदीशक्ती कमी करणे.
ब. अवमूल्यनाचा मोठा फायदा म्हणजे आयात वाढणे.
EN Which statement is correct ?A. Devaluation is the lowering of the exchange value of a currency or its purchasing power against the currency of another country.b. A major benefit of devaluation is an increase in imports.
  • (A) फक्त अ बरोबर
  • (B) फक्त ब बरोबर
  • (C) दोन्ही बरोबर आहेत
  • (D) दोन्ही चूक आहेत
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त अ बरोबर

प्रश्न #10 📅 Combine Group B Mains 2024
+1.0 / -0.25
फिशरचा पैशाचे प्रमाण सिद्धांत खालील विनिमयाशी संबंधित कोणते समीकरण स्पष्ट करतो ?
EN Fisher's quantity theory of money explains which of the following equations related to exchange?
  • (A) MV = PT
  • (B) V=PT
  • (C) T = MP/V
  • (D) P =MV
अचूक उत्तर: पर्याय (A) MV = PT

अचूक उत्तर: पर्याय (1) - MV = PT MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #11 📅 Combine Group B & C Pre 2023
+1.0 / -0.25
2021-22 दरम्यान एम-3 (M3) मध्ये._____समाविष्ट आहेत.
अ. पोस्ट ऑफिस बचत बँक ठेवी
ब. पोस्ट ऑफिसच्या एकूण ठेवी
क. बँकाकडील मुदत ठेवी
ड. बँकाकडील मागणी ठेवी
EN In M-3 (M3) during 2021-22._____ are included.A. Post Office Savings Bank Deposits. Post Office Total Deposits. Fixed deposits from banks. Demand deposits from banks
  • (A) अ, ब आणि क
  • (B) क आणि ड
  • (C) अ, ब आणि ड
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) क आणि ड

अचूक उत्तर: पर्याय (2) - क आणि ड MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #12 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
व्यापार चक्रांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
a. एकापाठोपाठ एक अशा येणाऱ्या आर्थिक क्रियातील वाढ आणि घसरणीच्या अवस्थांना व्यापार चक्रे असे म्हटले जाते.
b. केन्सच्या मते, आर्थिक क्रियातील चढउतार हे एकूण प्रभावी मागणीतील चढउतारांमुळे निर्माण होतात.
c. सर्वसाधारणपणे व्यापार चक्राच्या तीन अवस्था असतात त्या म्हणजे वाढ, शिखर आणि घसरण
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
EN Consider the following statements regarding business cycles. a. Successive booms and busts in economic activity are called business cycles.b. According to Keynes, fluctuations in economic activity are caused by fluctuations in aggregate effective demand.c. Generally, there are three phases of a business cycle namely growth, peak and trough Which of the following statements is correct?
  • (A) a आणि b बरोबर आहेत
  • (B) फक्त a बरोबर आहे
  • (C) फक्त b बरोबर आहे
  • (D) a आणि c बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (A) a आणि b बरोबर आहेत

अचूक उत्तर: पर्याय (1) - a आणि b बरोबर आहेत MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #13 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
केन्स यांचा उत्पन्न व रोजगार सिद्धांत असे गृहीत धरतो की
EN Keynes' theory of income and employment assumes that
  • (A) वेतन आणि किंमती स्थिर असतात
  • (B) वेतन आणि किंमती अस्थिर असतात
  • (C) मजूरी आणि उपभोग स्थिर असतो
  • (D) उत्पन्न आणि उपभोग स्थिर असतो
अचूक उत्तर: पर्याय (A) वेतन आणि किंमती स्थिर असतात

अचूक उत्तर: पर्याय (1) - वेतन आणि किंमती स्थिर असतात MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #14 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
पैशाची कार्ये या संदर्भात पुढीलपैकी कोणती / कोणते विधाने / विधान चूकीचे आहे/आहेत ?
a. विनिमय माध्यम हे पैशाचे दुय्यम कार्य आहे.
b. पॉल इन्झींगच्या मते पैशाची दुय्यम स्वरुपाची कार्ये ही गतिशील कार्ये आहेत.
EN Which of the following statement/s is/are incorrect with regard to the functions of money? a. Medium of exchange is a secondary function of money.b. According to Paul Inzing, secondary functions of money are dynamic functions.
  • (A) a आणि b
  • (B) केवळ a
  • (C) केवळ b
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) a आणि b

अचूक उत्तर: पर्याय (1) - a आणि b MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #15 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
फिलिप्स वक्र चलनवाढ आणि __________ यांच्यातील व्यस्त संबंध दर्शविते.
EN The Phillips curve shows an inverse relationship between inflation and __________.
  • (A) व्यापार संतूलन
  • (B) अर्थव्यवस्थेतील वाढीचा दर
  • (C) किंमत वाढीचा दर
  • (D) बेरोजगारी
अचूक उत्तर: पर्याय (D) बेरोजगारी

अचूक उत्तर: पर्याय (4) - बेरोजगारी MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #16 📅 Group C Mains 2023
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या :
(a) जेव्हा लोक सरकारी कर्जाची सदस्यता घेतात तेव्हा उपभोगण्याची प्रवृत्ती रोखली जाते.
(b) सार्वजनिक कर्जामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत जाईल.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?
EN Consider the following statements :(a) When people subscribe to government debt, the propensity to consume is curbed.(b) Public debt will make the rich richer and the poor poorer.Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) दोन्ही (a) आणि (b) योग्य आहेत.
  • (B) फक्त (a) योग्य आहे.
  • (C) फक्त (b) योग्य आहे.
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही.
अचूक उत्तर: पर्याय (B) फक्त (a) योग्य आहे.

अचूक उत्तर: पर्याय (2) - फक्त (a) योग्य आहे. MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #17 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
रोख शिल्लक दृष्टीकोनाच्या मार्शलच्या समीकरणामध्ये, M = KPY, 'K' हे अक्षर ________ दर्शविते.
EN In Marshall's equation of cash balance approach, M = KPY, the letter 'K' represents ________.
  • (A) पैशाचा पूरवठा
  • (B) पैशाचा भ्रमणवेग
  • (C) वास्तव उत्पन्नाचा असा भाग जो लोक स्वतःजवळ रोख स्वरुपात बाळगू इच्छितात
  • (D) किंमत पातळी
अचूक उत्तर: पर्याय (C) वास्तव उत्पन्नाचा असा भाग जो लोक स्वतःजवळ रोख स्वरुपात बाळगू इच्छितात

योग्य उत्तर: पर्याय (3) वास्तव उत्पन्नाचा असा भाग जो लोक स्वतःजवळ रोख स्वरुपात बाळगू इच्छितात सविस्तर स्पष्टीकरण: 1. केंब्रिज रोख शिल्लक दृष्टीकोन (Cambridge Cash Balance Approach): - प्रा. अल्फ्रेड मार्शल (Alfred Marshall) यांनी पैशाचा रोख शिल्लक...

प्रश्न #18 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
केन्सच्या मते, कोणत्या हेतूसाठी पैशाची मागणी केली जाते ?
a. व्यवहार हेतू b. दक्षता हेतू
c. सट्टेबाजी हेतू d. बचत हेतू
EN According to Keynes, for what purpose money is demanded? a. Transactional Purpose b. vigilance motivec. Betting Intentions          d. savings purpose
  • (A) a, b आणि d
  • (B) b, c आणि d
  • (C) a, b आणि c
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) a, b आणि c

योग्य उत्तर: पर्याय (3) a, b आणि c सविस्तर स्पष्टीकरण: 1. केन्सचा तरलता पसंती सिद्धांत (Keynes' Liquidity Preference Theory): - लॉर्ड केन्स यांच्या मते, लोक खालील तीन मुख्य हेतूंसाठी (Three Motives) आपल्याकडे रोख पैसा बाळगण्याची मागणी करतात: - a...

प्रश्न #19 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
चलनवाढीचा संरचनात्मक सिद्धांत यांनी मांडला होता.
a. जी. मिर्डाल b. जे. केन्स
c. एम. फ्रिडमन d. पी. स्ट्रीटेन
EN The structural theory of inflation was propounded by.a. G. Myrdal b. J. Keynesc. M. Friedman d. P. Streeten
  • (A) a आणि b
  • (B) b आणि c
  • (C) a आणि d
  • (D) b आणि d
अचूक उत्तर: पर्याय (C) a आणि d

योग्य उत्तर: पर्याय (3) a आणि d सविस्तर स्पष्टीकरण: 1. चलनवाढीचा संरचनात्मक सिद्धांत (Structural Theory of Inflation): - चलनवाढीचा संरचनात्मक सिद्धांत हा प्रामुख्याने लॅटिन अमेरिकन आणि विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात गुन्नार मिर्डाल...

प्रश्न #20 📅 Combine Group B Mains 2023
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.
अ. वाढ सर्वसमावेशक असते जेव्हा ती रोजगार निर्माण करते.
ब. नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण दर्शविते की सप्टेंबर 2021 व सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी शहरी बेरोजगारीचा दर 7.2 टक्क्यांवरून 9.8 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ?
EN Consider the following statements.A. Growth is inclusive when it creates employment.b. The Periodic Labor Force Survey shows that the urban unemployment rate for people aged 15 years and above increased from 7.2 percent to 9.8 percent in the quarters ending September 2021 and September 2022. Which of the above statement(s) is/are correct?
  • (A) केवळ अ योग्य आहे
  • (B) केवळ ब योग्य आहे
  • (C) दोन्ही अ आणि ब योग्य आहेत
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) केवळ अ योग्य आहे

अचूक उत्तर: पर्याय (1) - केवळ अ योग्य आहे MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स