भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Tax Assistant Mains 2018
MEDIUM
खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे झालेला नाही?
EN
Which of the following Directive Principles was not included by the 42nd Constitutional Amendment?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
बालकांच्या निरोगी विकासासाठी संधी सुनिश्चित करणे.
Securing opportunities for healthy development of children.
B
पर्यावरण सुधारणे व त्याचे संरक्षण करणे आणि वन व वन्यजीवयांचे संरक्षण करणे.
Protection and improvement of environment and safeguarding forests and wildlife.
C
उत्पन्न, दर्जा, सोयी-सवलती आणि संधी यातील विषमता कमी करणे.
Minimising inequalities in income, status, facilities and opportunities.
D
औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करणे.
Taking steps to secure the participation of workers in management of industries.