भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Rajyaseva Mains 2023
MEDIUM
पुढीलपैकी कोणते एक धोरण मूल्यमापनाचे तंत्र नाही ?
EN
Which of the following is NOT a technique of policy evaluation?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
सामग्री संकलन
Material / Data collection
B
प्रश्न आणि वाद विवाद
Questions and debates
C
अर्थसंकल्पीय प्रक्रिया
Budgetary process
D
समितीच्या सुनावण्या आणि तपासणी
Committee hearings and investigation