भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Rajyaseva Mains 2023
MEDIUM
पुढीलपैकी कोणते यशदाचे उद्दिष्ट्य नाही ?
EN
Which of the following is NOT an objective of YASHADA (Yashwantrao Chavan Academy of Development Administration)?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
राज्य सरकारच्या आर्थिक आणि सामाजिक क्रियाकलापाच्या विकासासाठी एक प्रमुख साधन म्हणून आधुनिक व्यवस्थापन विज्ञानाचा प्रचार करणे
To promote modern management science as a major instrument for the development of economic and social activities of the state government.
B
व्यवस्थापन विज्ञानाच्या वापरामध्ये व्यक्ती, संघटना आणि संस्थाना प्रोत्साहन देणे, मदत करणे आणि त्याचे समर्थन करणे
To encourage, assist, and support individuals, organizations, and institutions in the use of management science.
C
विकास आणि लोक प्रशासनामध्ये सल्लागार सेवा प्रदान करणे
To provide consultancy services in development and public administration.
D
मानवी संसाधनासंबंधीची माहिती संकलित करणारी सर्वोच्च संस्था म्हणून सेवा प्रदान करणे
To serve as the apex body collecting human resource data.