सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन MPSC Pre 2022 MEDIUM

दारिद्र्यात घट आणि उपजीविका प्रोत्साहन यासाठी भारत सरकार बरोबर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमांना पाठबळ दिले आहे ? अ) सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण गृहनिर्माण ब) बहुराज्यीय आरोग्यसेवा व्यवस्था क्षमता सुधारणा (2013 - 2017) क) प्रशासन व गुणित उपजीविका पाठबल (GOALS) (2013- 2017 ) ड) आदिवासी विभाग राष्ट्रीय क्षमता बळकटीकरण (2013 - 2017) पर्यायी उत्तरे :

EN Which of the following programs has been supported by the United Nations Development Program with the Government of India for poverty reduction and livelihood promotion?a) Affordable Rural Housing for All) Multi-State Healthcare System Capacity Building (2013 - 2017) c) Governance and Scored Livelihoods Support (GOALS) (2013- 2017) d) Tribal Department National Capacity Building (2013 - 2017) Alternative Answers:
A
फक्त अ Only A
B
अ , ब आणि क A , B and C
C
ब , क आणि ड B , C and D
✓
वरीलपैकी सर्व All of the above
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (4) - वरीलपैकी सर्व

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (4) - All of the above

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →