भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Combine Group C Pre 2019
MEDIUM
सरकारिया आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे?
EN
Which of the following recommendations of the Sarkaria Commission is incorrectly stated?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
आयोगाने राज्यसभेची भूमिका आणि राज्यांच्या पुनर्रचनेच्या केन्द्राच्या अधिकारात बदलासाठी अनुकूलता दाखविली होती.
The Commission favoured changing the role of the Rajya Sabha and the Centre's power to reorganise states.
B
आयोगाने राज्यघटनेच्या अनुच्छेद-356 चा अगदी क्वचितच वापराबाबत अनुकूलता दाखविली होती.
The Commission favoured that Article 356 of the Constitution should be used very sparingly.
C
आयोगाने राज्यपाल पद संपुष्टात आणावे ही मागणी फेटाळली होती.
The Commission rejected the demand for abolishing the office of the Governor.
D
आयोगाने तीन भाषा सूत्राच्या अंमलबजावणीस अनुकूलता दाखविली होती.
The Commission favoured the implementation of the three-language formula.