भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Excise SI Mains 2020
MEDIUM
खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाबद्दल सत्य नाही ?
EN
Which of the following statement is not true about the National Human Rights Commission ?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
त्याची स्थापना 1993 मध्ये झाली.
It was established in 1993.
B
मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्यास, दोषींना शिक्षा करण्याचा अधिकार आयोगास नाही.
In cases of Human Rights violation, the Commission has no right to punish the culprit.
C
या आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ति भारतीय सर्वोच्च न्यायालय करते.
The Chairman and members of this Commission are appointed by the Supreme Court of India.
D
आयोग आपला वार्षिक अहवाल केंद्रसरकार आणि राज्यसरकारांना पाठवितो.
The Commission sends its annual report to the Central Government and State Governments.