प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्थासंदर्भात पुढीलपैकी योग्य विधान/ने कोणते/ती? अ) या संस्था सहकाराच्या त्रिस्तरीय रचनेच्या सगळ्यात खालच्या स्तरावर ग्रामीण भागात कार्य करतात. ब) गावातील कमीत कमी 15 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन या सहकारी संस्थांची स्थापना करू शकतात. क) या संस्था अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन केल्या जातात. ड) अशा संस्था अपयशी ठरल्याची तिची देणी देण्याची पूर्ण जबाबदारी सदस्यांवर असते. पर्यायी उत्तरे :
उत्तर: क, ड, अ (C, D, A)