📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

सहकार चळवळ, सहकारी संस्था व ग्रामीण अर्थव्यवस्था

Cooperative Movement & Rural Development — Indian Economy & Planning

'सहकार चळवळ, सहकारी संस्था व ग्रामीण अर्थव्यवस्था' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 80 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 1 / 4
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC राज्यसेवा 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 20 (एकूण 80)
प्रश्न #1 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
रॉश्डेल सहकारी यंत्रणा _____ संबंधित होती.
EN The Rochdale co-operative system was concerned with _____.
  • (A) शेतकरी
  • (B) व्यापारी
  • (C) ग्राहक
  • (D) मजूर
अचूक उत्तर: पर्याय (C) ग्राहक

योग्य उत्तर पर्याय ३ म्हणजेच ग्राहक आहे. १. रॉश्डेल सहकारी प्रणाली (Rochdale Pioneers - 1844): - जगातील आधुनिक सहकार चळवळीचा उगम इंग्लंडमधील मॅन्चेस्टरजवळील रॉश्डेल शहरात झाला. - २१ डिसेंबर १८४४ रोजी २८ विणकरांनी एकत्र येऊन 'रॉश्डेल इक्विटेबल...

प्रश्न #2 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
सहकाराची खालील व्याख्या कोणी मांडली आहे ? "संयुक्त प्रयत्नांनी एक समान ध्येय गाठण्यासाठी एकत्र आलेला व्यक्तींचा समूह किंवा गट हा सहकार करीत आहे असे म्हणता येईल."
EN Who has stated the following definition of co-operation?

"A movement in which many people with similar needs voluntarily join together to achieve a common economic objective is called co-operation".
  • (A) प्रा. सी. आर. फे
  • (B) श्री. कल्व्हर्ट
  • (C) श्री. सी. एफ. स्ट्रिकलँड
  • (D) श्री. हेरिक
अचूक उत्तर: पर्याय (C) श्री. सी. एफ. स्ट्रिकलँड

योग्य उत्तर पर्याय ३ म्हणजेच श्री. सी. एफ. स्ट्रिकलँड (C. F. Strickland) आहे. १. सहकाराची व्याख्या: - "संयुक्त प्रयत्नांनी एक समान ध्येय गाठण्यासाठी एकत्र आलेला व्यक्तींचा समूह किंवा गट हा सहकार करीत आहे असे म्हणता येईल" (A movement in which people...

प्रश्न #3 📅 Combine Group B Pre 2024
+1.0 / -0.25
भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे ?
अ. कर्ज वाटप करणे.
ब. ग्रामीण औद्योगीकरणाला चालना देणे.
क. कृषी मालाचे सहकारीतत्वांवर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे.
ड. स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणे.
EN What is the main objective of National Agricultural Cooperative Marketing Society of India ?A. Allocation of loans.b. Promoting rural industrialization. To encourage marketing of agricultural produce through cooperative societies. Selling agricultural produce at cheap prices.
  • (A) फक्त ब
  • (B) अ आणि ड
  • (C) फक्त क
  • (D) ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त क

अचूक उत्तर: पर्याय (3) - फक्त क MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #4 📅 Group C Pre 2024
+1.0 / -0.25
महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार खालीलपैकी कोणते सहकारी संस्थांचे अंकेक्षण करण्याचा उद्देश नाही/नाहीत?
(a) सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांनी हिशोबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली किंवा नाही ते तपासणे.
(b) सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सहकार कायद्याप्रमाणे आणि सहकाराच्या तत्वानुसार होते किंवा नाही हे तपासणे.
(c) सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे.
(d) सहकारी संस्थांच्या जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे.
पर्यायी उत्तरे :
EN According to the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, which of the following is/are not the purpose of audit of Co-operative Societies? (a) To check whether the Co-operative Societies registered under the Co-operative Societies have kept all the books of account as per rules or not.
  • (A) फक्त (c)
  • (B) फक्त (a), (c)
  • (C) फक्त (b), (c) आणि (d)
  • (D) फक्त (a)
अचूक उत्तर: पर्याय (A) फक्त (c)

अचूक उत्तर: पर्याय (1) - फक्त (c) MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #5 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
भारताच्या सहकार क्षेत्रासमोर पुढीलपैकी कोणती आव्हाने आहेत ?
अ. सरकारकडून सहकार क्षेत्राला दिल्या जाणाऱ्या अनुदानात घट.
ब. सहकारी संस्थांमधील वाढता राजकीय हस्तक्षेप.
क. बहुराष्ट्रीय कंपन्यांशी करावी लागणारी स्पर्धा.
ड. बाजारपेठेचा विस्तार करणे.
EN Which of the following are the challenges facing India's cooperative sector? A. Decrease in the subsidy given by the government to the cooperative sector.B. Increasing political interference in co-operative societies. Competition with multinational companies. Expanding the market.
  • (A) अ, ब आणि क
  • (B) ब, क आणि ड
  • (C) अ, ब आणि ड
  • (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (D) अ, ब, क आणि ड

योग्य उत्तर पर्याय ४ (अ, ब, क आणि ड) आहे. भारतीय सहकार क्षेत्रापुढील प्रमुख आव्हाने: • अ. अनुदानात घट: आर्थिक उदारीकरणानंतर सरकारकडून मिळणारे वित्तीय साहाय्य व अनुदाने मर्यादित झाली आहेत. • ब. वाढता राजकीय हस्तक्षेप: सहकार संस्थांमध्ये राजकीय...

प्रश्न #6 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
सन 2022 मध्ये _____ या ठिकाणी भारतीय शेतकरी उर्वरक सहकारी लिमिटेड (इफको) ने जगातील पहिला नॅनो युरिया (द्रवरूप) कारखाना स्थापन केला आहे.
EN In the year 2022, the Indian Farmers Fertilizers Cooperative Limited (IFCO) has set up the world's first Nano Urea (Liquid) factory at _____.
  • (A) कलोल, गुजरात
  • (B) देवघर, झारखंड
  • (C) फुलपूर, उत्तर प्रदेश
  • (D) आंवला, उत्तर प्रदेश
अचूक उत्तर: पर्याय (A) कलोल, गुजरात

योग्य उत्तर पर्याय १ (कलोल, गुजरात) आहे. जगातील पहिला नॅनो युरिया कारखाना: • संस्था: भारतीय शेतकरी खत सहकारी मर्यादित (IFFCO - Indian Farmers Fertiliser Cooperative Limited). • ठिकाण: कलोल, गांधीनगर जिल्हा, गुजरात. • उद्घाटन: मे २०२२ मध्ये पंतप्रधान...

प्रश्न #7 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
स्वयं सहाय्यता गटांमार्फत तयार करण्यात आलेल्या अधिप्रमाणित हस्तकला वस्तुंचे प्रदर्शन करण्याकरिता भारत सरकारने कोणते मोबाईल अॅप निर्माण केले आहे ?
a. नारी शक्ती दूत b. ई-उमंग
ई-लक्ष्मी d. ई-सरसc.
EN Which mobile app has been developed by the Government of India to showcase the certified handicrafts produced by Self Help Groups? a. Nari Shakti Dut b. E-Umang E-Lakshmi d. E-Sarasc.
  • (A) फक्त a
  • (B) फक्त b
  • (C) फक्त d
  • (D) a आणि b
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त d

योग्य उत्तर पर्याय ३ (फक्त d) आहे. ई-सरस ॲप (e-SARAS Mobile App): • मंत्रालय: केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय (Ministry of Rural Development). • मोहीम: दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM). • उद्देश: देशभरातील महिला...

प्रश्न #8 📅 Rajyaseva Mains 2024
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या.
अ. 31 मार्च 2023 पर्यंत महाराष्ट्रात सुमारे 2.24 लाख सहकारी संस्था होत्या.
ब. त्यापैकी सुमारे 56% सहकारी गृहनिर्माण संस्था होत्या.
EN Consider the following statements.A. As on 31st March 2023 there were about 2.24 lakh cooperative societies in Maharashtra.B. About 56% of them were co-operative housing societies.
  • (A) फक्त अ बरोबर आहे
  • (B) फक्त ब बरोबर आहे
  • (C) दोन्ही बरोबर आहेत
  • (D) दोन्ही चूक आहेत
अचूक उत्तर: पर्याय (C) दोन्ही बरोबर आहेत

प्रश्न #9 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
1995 मध्ये मँचेस्टर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेच्या परिषदेत खालीलपैकी कोणती सहकाराची तत्वे सुचविली होती ?
a. सहकारांतर्गत सहकार.
b. समाजा बद्दलचे कर्तव्य.
c. राजकीय आणि धार्मिक तटस्थता.
d. रोखीचे व्यवहार.
EN Which of the following principles of co-operatives were suggested at the conference of the International Organization of Co-operatives held in Manchester in 1995?a. Co-operatives within co-operatives.b. Duty towards society.c. Political and religious neutrality.d. Cash transactions.
  • (A) a आणि b
  • (B) a आणि c
  • (C) b आणि c
  • (D) c आणि d
अचूक उत्तर: पर्याय (A) a आणि b

अचूक उत्तर: पर्याय (1) - a आणि b MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #10 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण देणाऱ्या खालीलपैकी कोणत्या संस्थाची दीर्घरूपे बरोबर आहेत ?
a.VAMNICOM - Vaikunth Mehta National Institute of Co-operative Management.
b. NCCIT-National Council of Co-operative Institutes.
c. PDVVPICOM - Padmbhushan Dr. Vitthalrao Vikhe Patil Institute of Co-operative Management.
EN Which of the following is the correct long form of an organization providing co-operative education and training? a.VAMNICOM - Vaikunth Mehta National Institute of Co-operative Management.b. NCCIT-National Council of Co-operative Institutes.c. PDVVPICOM - Padmbhushan Dr. Vitthalrao Vikhe Patil Institute of Co-operative Management.
  • (A) a, b आणि c
  • (B) a आणि c
  • (C) b आणि c
  • (D) फक्त a
अचूक उत्तर: पर्याय (D) फक्त a

अचूक उत्तर: पर्याय (4) - फक्त a MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #11 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
खालील विधाने विचारात घ्या व योग्य पर्याय निवडा.
a. दि. 31 मार्च 2022 रोजी महाराष्ट्रात 175 नोंदणीकृत सहकारी साखर कारखाने होते.
b. दि. 31 मार्च 2022 रोजी महाराष्ट्रात 20,897 प्राथमिक कृषी पत पुरवठा सहकारी संस्था होत्या.
EN Consider the following statements and choose the correct option. a. d. There were 175 registered cooperative sugar factories in Maharashtra as on 31 March 2022.b. d. As on 31 March 2022, there were 20,897 Primary Agricultural Credit Cooperative Societies in Maharashtra.
  • (A) केवळ a योग्य आहे
  • (B) केवळ b योग्य आहे
  • (C) दोन्ही a आणि b योग्य आहेत
  • (D) वरीलपैकी कोणतेही योग्य नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) केवळ a योग्य आहे

अचूक उत्तर: पर्याय (1) - केवळ a योग्य आहे MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #12 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
_________ येथे सहकारी व्यवस्थापनाच्या प्रादेशिक संस्था स्थित आहेत.
a. पुणे b. पाटणा
c. मुंबई d. बेंगळुरू
EN Regional bodies of cooperative management are located at _________. a. Pune b. Patna c. Mumbai d. Bangalore
  • (A) a आणि b
  • (B) b आणि d
  • (C) a आणि c
  • (D) a आणि d
अचूक उत्तर: पर्याय (B) b आणि d

अचूक उत्तर: पर्याय (2) - b आणि d MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #13 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
महाराष्ट्रातील सहकारी कायद्यांबाबत खालील विधाने विचारात घ्या व योग्य पर्याय निवडा.
a. महाराष्ट्र सावकारी (नियमन) कायदा 2013.
b. महाराष्ट्र सहकारी दुग्ध संस्था कायदा 1960.
EN Consider the following statements regarding co-operative laws in Maharashtra and select the correct option. a. Maharashtra Moneylenders (Regulation) Act 2013.b. Maharashtra Cooperative Milk Societies Act 1960.
  • (A) फक्त a बरोबर
  • (B) फक्त b बरोबर
  • (C) a आणि b दोन्ही बरोबर
  • (D) a आणि b दोन्ही बरोबर नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) a आणि b दोन्ही बरोबर नाही

अचूक उत्तर: पर्याय (4) - a आणि b दोन्ही बरोबर नाही MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #14 📅 Rajyaseva Mains 2023
+1.0 / -0.25
सहकारी संस्थांच्या निबंधकाच्या बाबतीत खालीलपैकी सत्य विधाने ओळखा.
a. सहकार निबंधकाच्या कार्याची व्याप्ती वाढलामुळे जून 1991 पासून सहकार निबंधकाचे पदनाम सहकारी संस्था आयुक्त व निबंधक असे विस्तारण्यात आले.
b. महाराष्ट्रातील सर्व सहकारी संस्थावर सहकार आयुक्त व निबंधक महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे नियंत्रण असते.
c. सहकार आयुक्त व निबंधकाची नेमणूक केंद्र सरकारद्वारे केली जाते.
d. महाराष्ट्रात एकूण 9 विभागीय सहनिबंधक नियुक्त केले जातात.
EN Identify the following true statements regarding Registrar of Co-operative Societies. a. The designation of Cooperative Registrar was extended to Cooperative Commissioner and Registrar from June 1991 due to increase in scope of work of Cooperative Registrar.b. All co-operative societies in Maharashtra are controlled by Co-operative Commissioner and Registrar Maharashtra State, Pune.c. Cooperative Commissioner and Registrar are appointed by the Central Government. d. A total of 9 Divisional Joint Registrars are appointed in Maharashtra.
  • (A) विधान a आणि d
  • (B) विधान b, c आणि d
  • (C) विधान b आणि d
  • (D) विधान a, b, c आणि d
अचूक उत्तर: पर्याय (C) विधान b आणि d

अचूक उत्तर: पर्याय (3) - विधान b आणि d MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #15 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणते सहकाराचे मूलतत्वे नाही ?
EN Which of the following is not the principle of cooperation?
  • (A) ऐच्छिक व खुले सभासदत्व
  • (B) लोकशाही नियंत्रण
  • (C) सभासदांचा ना आर्थिक सहभाग
  • (D) सहकाराचे शिक्षण
अचूक उत्तर: पर्याय (C) सभासदांचा ना आर्थिक सहभाग

प्रश्न #16 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
"सहकार अयशस्वी झाला आहे मात्र सहकार यशस्वी झालाच पाहिजे". हे विधान यांनी केले होते.
EN "Cooperation has failed but cooperation must succeed". This statement was made by
  • (A) भारतीय नियोजन मंडळ 1985
  • (B) अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी 1954
  • (C) नीती आयोग 2016
  • (D) नरसिंहण समिती
अचूक उत्तर: पर्याय (B) अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी 1954

योग्य उत्तर पर्याय २ म्हणजेच अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी १९५४ (All India Rural Credit Survey, 1954) आहे. १. ऐतिहासिक उद्गार: - "सहकार अयशस्वी झाला आहे, मात्र सहकार यशस्वी झालाच पाहिजे!" (Co-operation has failed, but co-operation must succeed!) हे...

प्रश्न #17 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
सहकाराची खालील व्याख्या कोणी मांडली आहे ? "समान आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समान गरजा असणारे अनेक लोक स्वेच्छेने ज्या चळवळीत सहभागी होतात त्यास सहकार असे म्हणतात ".
EN Who has given the following definition of co-operation? "A movement in which many people with common needs voluntarily join together to achieve a common economic objective is called co-operation".
  • (A) व्ही. एल. मेहता
  • (B) एच. कल्व्हर्ट
  • (C) सी.एफ. स्ट्रिक्टफंड
  • (D) वरीलपैकी कोणीही नाही
अचूक उत्तर: पर्याय (A) व्ही. एल. मेहता

अचूक उत्तर: पर्याय (1) - व्ही. एल. मेहता MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #18 📅 Rajyaseva Mains 2022
+1.0 / -0.25
------- भारतातील सहकारी चळवळीचे दोष आहेत.
अ) निधीची कमतरता
ब) खाजगी संस्थांशी स्पर्धा
क) ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यास मदत
ड) दोषयुक्त व्यवस्थापन आणि नेतृत्व
पर्यायी उत्तरे :
EN ------- Defects of co-operative movement in India are a) Lack of funds b) Competing with private organizations) Helping to raise the standard of living in rural areas d) Defective management and leadership Alternative Answers:
  • (A) अ, ब आणि क
  • (B) ब, क आणि ड
  • (C) अ, ब आणि ड
  • (D) अ, ब, क आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब आणि ड

अचूक उत्तर: पर्याय (3) - अ, ब आणि ड MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #19 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
'सहकाराची तत्वे आणि कायदा' या पुस्तकात सहकाराची व्याख्या कोणी मांडली आहे ?
EN Who has given the definition of co-operation in the book 'Principles of Co-operation and Law'?
  • (A) श्री व्ही.एल. मेहता
  • (B) प्रो. पॉल लॅम्बर्ट
  • (C) एच. कल्व्हर्ट
  • (D) रेझॉस सी. व्हिनी
अचूक उत्तर: पर्याय (C) एच. कल्व्हर्ट

अचूक उत्तर: पर्याय (3) - एच. कल्व्हर्ट MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #20 📅 Rajyaseva Mains 2021
+1.0 / -0.25
'राष्ट्रीय विकास मंडळाकडून भारतातील सहकारी चळवळीचा आढावा कधी घेण्यात आला ?
EN When was the review of the cooperative movement in India conducted by the National Development Board?
  • (A) 1951
  • (B) 1948
  • (C) 1955
  • (D) 1958
अचूक उत्तर: पर्याय (D) 1958

अचूक उत्तर: पर्याय (4) - 1958 MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स