📈 अर्थव्यवस्था व नियोजन • TOPIC PRACTICE HUB

सहकार चळवळ, सहकारी संस्था व ग्रामीण अर्थव्यवस्था (पृष्ठ 4)

Cooperative Movement & Rural Development — Indian Economy & Planning

'सहकार चळवळ, सहकारी संस्था व ग्रामीण अर्थव्यवस्था' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 80 MCQs
विषय विभाग भारतीय अर्थव्यवस्था
पृष्ठ क्रमांक 4 / 4
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 MPSC संयुक्त गट-ब (PSI/STI/ASO) 🎯 MPSC राज्यसेवा 🎯 MPSC संयुक्त गट-क (तलाठी समाविष्ट)

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 61 ते 80 (एकूण 80)
प्रश्न #61 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
सहकारी विपणन संस्थांनी या हेतूने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
अ) शेती उत्पादनाच्या किंमती स्थिर करण्यासाठी मदत करणे.
ब) सभासदांना गोदामाच्या सुविधा पुरविणे,
क) गैरव्यवहारापासून सभासदांचे संरक्षण करणे.
ड) शेतकऱ्यांना दीर्घकालीन कर्जपुरवठा करणे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
EN Cooperative marketing organizations have played an important role for this purpose. a) To help in stabilizing the prices of agricultural produce. b) To provide warehouse facilities to the members, c) To protect the members from malpractice. d) To provide long term credit to the farmers.
  • (A) अ फक्त
  • (B) अ आणि ब फक्त
  • (C) अ, ब आणि क
  • (D) अ, ब आणि ड
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब आणि क

योग्य उत्तर पर्याय ३ (अ, ब आणि क) आहे. सहकारी विपणन संस्थांची (Cooperative Marketing Societies) कार्ये: • (अ) बरोबर: शेतीमालाची आवक जास्त असताना बाजारात भाव कोसळू नयेत म्हणून साठवणूक करून किंमती स्थिर ठेवण्यास मदत करणे. • (ब) बरोबर: शेतकरी सभासदांना...

प्रश्न #62 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
खालीलपैकी कोणती वर्षे सहकार कायद्यांशी संबंधित आहेत?
अ) 1902 ब) 1903
क) 1904 ड) 1912
योग्य पर्याय निवडा:
EN Which of the following years are related to co-operative laws? a) 1902 b) 1903 c) 1904 d) 1912 Select the correct option:
  • (A) अ आणि ब
  • (B) ब आणि क
  • (C) क आणि ड
  • (D) ड आणि अ
अचूक उत्तर: पर्याय (C) क आणि ड

योग्य उत्तर पर्याय ३ (क आणि ड) आहे. सहकार कायद्यांची ऐतिहासिक वर्षे: • १९०४ (क): भारतातील पहिला सहकार कायदा - सहकारी पतसंस्था कायदा, १९०४ (Co-operative Credit Societies Act, 1904). या कायद्याने केवळ प्राथमिक शेती व बिगरशेती पतसंस्थांची नोंदणी सुरू...

प्रश्न #63 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
सहकारी क्षेत्राचे प्रमुख उद्दिष्ट कोणते?
EN What is the main objective of co-operative sector?
  • (A) उद्योगांना वित्तीय मदत पुरविणे.
  • (B) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या कल्याणाचे महत्तमीकरण करणे.
  • (C) शेतीला पतपुरवठा करणे.
  • (D) ग्राहकांचे हितसंबंध जोपासणे.
अचूक उत्तर: पर्याय (B) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या कल्याणाचे महत्तमीकरण करणे.

योग्य उत्तर पर्याय २ (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या कल्याणाचे महत्तमीकरण करणे) आहे. सहकारी क्षेत्राचे मूलभूत उद्दिष्ट: • सहकार ही दुर्बल, अल्पभूधारक शेतकरी, कारागीर व सामान्य ग्राहकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली ऐच्छिक संस्था आहे. • याचे सर्वोच्च...

प्रश्न #64 📅 Rajyaseva Mains 2012
+1.0 / -0.25
.............या मध्ये एकत्रित शेती केली जाते परंतु शेतकऱ्याचा मालकी हक्क अबाधित ठेवला जातो.
EN .............In this collective farming is practiced but the farmer's ownership rights are kept intact.
  • (A) सहकारी संयुक्त शेती संस्था.
  • (B) सहकारी सामुदायिक शेती संस्था.
  • (C) सहकारी कुळ शेती संस्था.
  • (D) सहकारी सुधार शेती संस्था.
अचूक उत्तर: पर्याय (A) सहकारी संयुक्त शेती संस्था.

योग्य उत्तर पर्याय १ (सहकारी संयुक्त शेती संस्था) आहे. सहकारी शेती संस्थांचे प्रकार (Types of Cooperative Farming): १. सहकारी संयुक्त शेती संस्था (Cooperative Joint Farming): • यात शेतकरी एकत्र येऊन शेतजमिनीची एकत्रित (सामूहिक) मशागत करतात, परंतु...

प्रश्न #65 📅 PSI Mains 2011
+1.0 / -0.25
गावातील बहुउद्देशिय सहकारी पतपुरवठा सोसायटीची कार्ये काय असतात?
EN What are the functions of Village Multipurpose Cooperative Credit Society?
  • (A) शेतकऱ्यांना कृषिसाठी पतपुरवठा करणे
  • (B) शेतकऱ्यांना कृषि निविष्ठांचा पुरवठा करणे.
  • (C) वरीलपैकी 1 व 2 दोन्ही
  • (D) वरीलपैकी कोणतेही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) वरीलपैकी 1 व 2 दोन्ही

अचूक उत्तर: पर्याय (3) - वरीलपैकी 1 व 2 दोन्ही MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

प्रश्न #66 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
सहकारी संस्थेच्या वैशिष्ट्यांसंदर्भात पुढीलपैकी अयोग्य विधान/ने कोणते/ती आहे/त?
अ) सहकारी संस्थेचे सभासदत्व खुले व ऐच्छिक असते.
ब) सभासदांना 'एक व्यक्ती-एक मत' या तत्वानुसार मतदानाचे अधिकार मिळतात.
क) सहकारी संस्था नफ्याच्या उद्दिष्टाने स्थापन झालेल्या नसतात.
ड) सहकारी संस्थेचे भाग फक्त सभासदालाच हस्तांतरीत करता येतात.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statement/s is/are incorrect regarding the characteristics of co-operative society?
a) Membership of a cooperative society is open and voluntary.
b) Members get voting rights on 'one person-one vote' principle.
C) Co-operative societies are not formed with profit motive.
d) Shares of a co-operative society are transferable only to members.
Alternative Answers:
  • (A) फक्त अ व ब
  • (B) फक्त क
  • (C) फक्त ड
  • (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी एकही नाही

प्रश्न #67 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
आंतरराष्ट्रीय सहकारी संघाची (ICA) स्थापना 1895 मध्ये _____ येथे झाली.
EN The International Co-operative Association (ICA) was founded in 1895 at _____.
  • (A) वॉशिंग्टन डी.सी.
  • (B) लंडन
  • (C) सिअॅटल
  • (D) मर्राकेश
अचूक उत्तर: पर्याय (B) लंडन

विश्लेषण: इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स (ICA) ची स्थापना लंडनमध्ये 19 ऑगस्ट 1895 रोजी झाली . ICA ची स्थापना 1 ली सहकारी काँग्रेस दरम्यान झाली. • विश्लेषण: आयसीए काय करते? सहकारी मॉडेलला प्रोत्साहन देते, जगभरातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधित्व करते...

प्रश्न #68 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
______ यांच्या अध्यक्षतेखाली 1963 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकारी संघाने सहकार तत्वाचे मूल्यांकन व फेरतपासणी करण्यासाठी समिती नियुक्त केली होती.
EN In 1963, the International Co-operative Federation appointed a committee to evaluate and re-examine the principle of co-operatives under the chairmanship of ______.
  • (A) डि.जी.कर्वे
  • (B) ए.डी. गोरवाला
  • (C) रॉबर्ट ओवेन
  • (D) एडवर्ड मॅकलॅगन
अचूक उत्तर: पर्याय (C) रॉबर्ट ओवेन

विश्लेषण: रॉबर्ट ओवेन हे कापूस उत्पादक आणि परोपकारी होते ज्यांनी कारखाना सुधारणा आणि सहकारी समुदायांच्या निर्मितीसाठी मोहीम चालवली होती. ते मँचेस्टर बोर्ड ऑफ हेल्थचे सदस्यही होते. 📌 MPSC परीक्षा टीप: अर्थशास्त्रात शासकीय योजना, पंचवार्षिक योजना, RBI...

प्रश्न #69 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
भारतात कोणत्या प्रकारच्या सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली आहे?
EN What types of cooperative societies have been established in India?
  • (A) रायफेझन तसेच शुल्झ
  • (B) शुल्झ
  • (C) रायफेझन
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) रायफेझन

विश्लेषण: सहकारी संस्था म्हणजे एखाद्या व्यक्ती समुहाने स्वच्छेने एकत्रित येऊन स्थापन केलेली संस्था. सहकारी संस्थांचा इतिहास शंभर वर्षांपेक्षा जुना आहे. • विश्लेषण: सहकारी संस्थांच्या प्रकारांची माहिती: • विश्लेषण: ● ग्राहक सहकारी संस्था • विश्लेषण...

प्रश्न #70 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
एडवर्ड लॉ समितीच्या शिफारशींच्या आधारावर संमत भारताच्या पहिल्या सहकारी पतसंस्था कायद्यास 100 वर्षे केव्हा पूर्ण झाली ?
EN When was the 100th anniversary of India's first Co-operative Credit Societies Act passed on the basis of recommendations of the Edward Law Committee?
  • (A) 15 सप्टेंबर 2004
  • (B) 15 सप्टेंबर 2005
  • (C) 25 मार्च 2003
  • (D) 25 मार्च 2004
अचूक उत्तर: पर्याय (D) 25 मार्च 2004

विश्लेषण: 1903 मध्ये सहकारी कायद्यांचा मसुदा तयार करण्यात आला आणि सर एडवर्ड लॉ समितीच्या शिफारशीनुसार सहकारी पतसंस्थाचा कायदा 1904 हा पहिला सहकारी कायदा भारत सरकारने संमत केला. 📌 MPSC परीक्षा टीप: अर्थशास्त्रात शासकीय योजना, पंचवार्षिक योजना, RBI...

प्रश्न #71 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
अखिल भारतीय सहकार सप्ताह केव्हा पाळला जातो ?
EN When is All India Cooperation Week observed?
  • (A) 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर
  • (B) 24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर
  • (C) 4 डिसेंबर ते 10डिसेंबर
  • (D) 8 नोव्हेंबर ते 14नोव्हेंबर
अचूक उत्तर: पर्याय (A) 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर

प्रश्न #72 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
स्वातंत्र्यापूर्वीच्या कोणत्या कालावधीला 'सहकारी चळवळीच्या पुनर्विकासाचा काळ' असे म्हणतात
EN Which pre-independence period is called the 'period of re-development of co-operative movement'?
  • (A) 1905-1911
  • (B) 1914-1918
  • (C) 1929-1934
  • (D) 1939-1946
अचूक उत्तर: पर्याय (D) 1939-1946

विश्लेषण: 1929-34 च्या जगातिक महामंदीदरम्यान असंख्य भारतीय सहकारी संस्थांचे दिवाळे निघाले. सहकारी चळवळीची पिछेहाट झाली. मात्र दुसरे महायुद्ध सहकारी चळवळीला वरदान ठरले. म्हणून 1939 ते 1946 कालखंडाला पुनर्विकासाचा काळ म्हणतात. 📌 MPSC परीक्षा टीप...

प्रश्न #73 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
1969 साली RBI ने यांच्या अध्यक्षतेखाली 'अखिल भारतीय ग्रामीण पतपुनर्पाहणी समिती' ची स्थापना केली होती.
EN In 1969, RBI established the 'All India Rural Credit Review Committee' under his chairmanship.
  • (A) ए.डी. गोरवाला
  • (B) वैकुंठभाई मेहता
  • (C) ए. वैद्यनाथन
  • (D) व्यंकटय्यप्पा
अचूक उत्तर: पर्याय (D) व्यंकटय्यप्पा

विश्लेषण: 1969 साली RBI ने श्री. व्यंकटय्यप्पा यांच्या अध्यक्षतेखाली “आखील भारतीय ग्रामीण पत पुनर्पाहणी समिती” ची स्थापना केली. 📌 MPSC परीक्षा टीप: अर्थशास्त्रात शासकीय योजना, पंचवार्षिक योजना, RBI पतधोरण आणि दारिद्र्य-बेरोजगारी निर्देशांकांची अचूक...

प्रश्न #74 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्थासंदर्भात पुढीलपैकी योग्य विधान/ने कोणते/ती?
अ) या संस्था सहकाराच्या त्रिस्तरीय रचनेच्या सगळ्यात खालच्या स्तरावर ग्रामीण भागात कार्य करतात.
ब) गावातील कमीत कमी 15 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन या सहकारी संस्थांची स्थापना करू शकतात.
क) या संस्था अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन केल्या जातात.
ड) अशा संस्था अपयशी ठरल्याची तिची देणी देण्याची पूर्ण जबाबदारी सदस्यांवर असते.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following statement/s is/are correct regarding Primary Agricultural Cooperative Credit Institutions?
a) These organizations operate in rural areas at the lowest level of the three tier structure of co-operatives.
b) At least 15 or more persons in the village can come together to form these cooperative societies.
c) These organizations are established on the principle of unlimited liability.
d) If such an organization fails, the members are fully responsible for paying its dues.
Alternative Answers:
  • (A) अ, ब, क
  • (B) ब, क, ड
  • (C) क, ड, अ
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) क, ड, अ

विश्लेषण: गावातील 10 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्थेची स्थापना करू शकतात. 📌 MPSC परीक्षा टीप: अर्थशास्त्रात शासकीय योजना, पंचवार्षिक योजना, RBI पतधोरण आणि दारिद्र्य-बेरोजगारी निर्देशांकांची अचूक आकडेवारी लक्षात ठेवा.

प्रश्न #75 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रादेशिक कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाहीत ?
अ) अमरावती
ब) औरंगाबाद
क) नाशिक
ड) पुणे
इ) नागपूर
फ) सोलापूर
पर्यायी उत्तरे :
EN In which of the following places are the regional offices of Maharashtra State Co-operative Bank not located in Maharashtra?
A) Amravati
B) Aurangabad
C) Nashik
D) Pune
E) Nagpur
f) Solapur
Alternative Answers:
  • (A) फक्त अ, क
  • (B) फक्त ब, फ
  • (C) फक्त अ, फ
  • (D) फक्त ब, क
अचूक उत्तर: पर्याय (C) फक्त अ, फ

विश्लेषण: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्रादेशिक कार्यालये औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर या ठिकाणी आहेत. 📌 MPSC परीक्षा टीप: अर्थशास्त्रात शासकीय योजना, पंचवार्षिक योजना, RBI पतधोरण आणि दारिद्र्य-बेरोजगारी निर्देशांकांची अचूक आकडेवारी लक्षात ठेवा.

प्रश्न #76 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
पुढीलपैकी योग्य पर्याय कोणते/ती आहे/त?
अ) महाराष्ट्रात भू विकास बँकेची संघात्मक पद्धती 1973 ते 2001 दरम्यान अस्तित्वात होती.
ब) महाराष्ट्रात भूविकास बँकेची एकात्मिक पद्धती ऑक्टोबर 2001 पासून अस्तित्वात आहे.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following is the correct option?
a) Union system of Land Development Bank in Maharashtra existed between 1973 and 2001.
b) Integrated system of Bhuvikas Bank has been in existence since October 2001 in Maharashtra.
Alternative Answers:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब
  • (C) दोन्ही
  • (D) दोन्ही नाहीत
अचूक उत्तर: पर्याय (D) दोन्ही नाहीत

प्रश्न #77 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
भूविकास बँकासंबंधी अयोग्य विधान कोणते ?
EN Which is the incorrect statement regarding Bhuvikas Bank?
  • (A) भारतातील भूविकास बँका पूर्णतः सहकारी तत्वावर चालतात
  • (B) भारतातील पहिली भू-तारण बँक 1920 साली पंजाबमध्ये झांब येथे सुरु करण्यात आली.
  • (C) आता या बँकाना 'राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक' असे म्हटले जाते.
  • (D) वरीलपैकी एकही नाही
अचूक उत्तर: पर्याय (C) आता या बँकाना 'राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक' असे म्हटले जाते.

विश्लेषण: भूविकास बँका निमसहकारी तत्वावर कार्य करणाऱ्या आहेत. 📌 MPSC परीक्षा टीप: अर्थशास्त्रात शासकीय योजना, पंचवार्षिक योजना, RBI पतधोरण आणि दारिद्र्य-बेरोजगारी निर्देशांकांची अचूक आकडेवारी लक्षात ठेवा.

प्रश्न #78 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
भू विकास बँकांच्या संरचनेचा एकात्मिक प्रकार पुढीलपैकी कोणत्या राज्यात आढळतो ?
अ) बिहार
ब) गुजराथ
क) उत्तर प्रदेश
ड) जम्मू व काश्मिर
पर्यायी उत्तरे :
EN Integrated type of structure of land development banks is found in which of the following states?
A) Bihar
B) Gujarat
C) Uttar Pradesh
d) Jammu and Kashmir
Alternative Answers:
  • (A) फक्त अ, ब, क
  • (B) फक्त ब, क
  • (C) फक्त अ, क, ड
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व

विश्लेषण: भू-विकास बँका- सहकारी पतसंस्था दीर्घकालीन कर्जे देतात . हे साधारणपणे एक वर्षापेक्षा जास्त कर्ज देते. हे संस्थात्मक कर्ज पुरवते जे कृषी विकास कार्यात मदत करते. भू - विकास बँकांची (LDBs) 2-स्तरीय रचना असते. 📌 MPSC परीक्षा टीप: अर्थशास्त्रात...

प्रश्न #79 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
राज्य घटनेच्या 97व्या घटनादुरुस्तीसंदर्भात पुढीलपैकी योग्य
विधान/ने कोणते/ती?
अ) सहकारी संस्था स्थापन करणे हा मूलभूत हक्क बनविण्यात आला.
ब) सहकारी संस्थांची स्वैच्छिक, निर्मिती, स्वायत्त कार्यपद्धती, लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापन यासाठी राज्यसंस्था प्रयत्नशील राहील.
क) घटनेत 'सहकारी संस्था' या शीर्षकाचा नवीन भाग
IX B समाविष्ट करण्यात आला असून त्याअंतर्गत कलम 243ZH पासून 243ZT पर्यंत कलमे समाविष्ट करण्यात आली आहेत.
पर्यायी उत्तरे :
EN Which of the following is correct regarding the 97th Amendment to the State Constitution
Which statement/s?
a) Establishment of Co-operative Societies was made a fundamental right.
b) The State shall strive for voluntary, formation, autonomous functioning, democratic control and professional management of cooperative societies.
c) New section on the title 'Co-operative Societies' in the Constitution
IX B has been inserted under which sections 243ZH to 243ZT have been inserted.
Alternative Answers:
  • (A) फक्त अ
  • (B) फक्त ब, क
  • (C) फक्त अ, ब
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी सर्व

विश्लेषण: भारतीय संविधानाच्या 97 व्या दुरुस्ती कायद्याने सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा दिला आहे. या दुरुस्तीमुळे सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार मूलभूत अधिकार बनला आहे. • विश्लेषण: 97 व्या घटनादुरुस्ती कायद्याची वैशिष्ट्ये: • विश्लेषण: ● या...

प्रश्न #80 📅 MPSC Combine Group C Practice 2026
+1.0 / -0.25
नागरी सहकारी बँकांना बँकिंग नियमन कायदा 1949 केव्हा लागू करण्यात आला?
EN When was the Banking Regulation Act 1949 implemented for Civil Co-operative Banks?
  • (A) 1962
  • (B) 1964
  • (C) 1966
  • (D) 1968
अचूक उत्तर: पर्याय (C) 1966

विश्लेषण: नागरी सहकारी बँकांना बँकिंग नियमन कायदा,1949 (BR कायदा) 1966 पासून लागू करण्यात आला. या कायद्यानुसार, या बँकांना 'प्राथमिक सहकारी बँका' असे म्हणतात. • विश्लेषण: बँकिंग नियमन कायदा,1949 च्या काही वैशिष्ट्ये: • विश्लेषण: ● हा कायदा भारतातील...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स