अ) महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. ही राज्यात शिखर सहकारी बँक आहे.
ब) राज्यामध्ये 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहे.
क) राज्यामध्ये सहकारी बँका सामाजिक-आर्थिक विकास आणि सामाजिक एकात्मिकतेमध्ये मुख्य भूमिका बजावत आहेत.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
- (A) फक्त अ आणि ब
- (B) फक्त ब आणि क
- (C) अ, ब आणि क
- (D) फक्त क
अचूक उत्तर: पर्याय (C) अ, ब आणि क
अचूक उत्तर: पर्याय (3) - अ, ब आणि क MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.