भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Combine Group B & C Pre 2023
MEDIUM
महाधिवक्त्या बद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?
EN
Which of the following statements about the Advocate General is false?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
'महाधिवक्त्याची' नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात
The Advocate General is appointed by the President of India.
B
राज्यपालांनी त्यांना संदर्भात केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्यसरकारला सल्ला देतात
He advises the State Government upon such legal matters as are referred to him by the Governor.
C
राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पाडतात
He performs such other duties of a legal character assigned to him by the Governor.
D
संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्ये ते पार पाडतात
He discharges the functions conferred on him by the Constitution or any other law.