अर्थव्यवस्था व नियोजन Rajyaseva Mains 2023 MEDIUM

सन् 2022 - 23 मध्ये (डिसेंबर 2022 पर्यंत) भारतातील शेतीच्या यांत्रिकीकरणाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? a. भारतात एकूण ट्रॅक्टर विक्री संख्या 835000 इतकी आहे. b. भारतात एकूण ट्रॅक्टर विक्री संख्या सन् 2020 - 21 पेक्षा सन् 2022 - 23 मध्ये जास्त आहे. c. भारतातील इतर राज्यांचा विचार करता उत्तर प्रदेश राज्यात एकूण ट्रॅक्टर विक्री संख्या सर्वात जास्त आहे.

EN Which of the following statements about the mechanization of agriculture in India in the year 2022-23 (up to December 2022) is correct? a. Total number of tractor sales in India is 835000.b. Total tractor sales in India are higher in 2022-23 than in 2020-21.c. The state of Uttar Pradesh has the highest total number of tractor sales compared to other states in India.
A
a आणि b a and b
✓
a आणि c a and c
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
c आणि d c and d
D
a आणि d a and d
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (2) - a आणि c

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) - a and c

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →