खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे ? अ. भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली करण्यात आली. ब. 'पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान' योजना ही केंद्रशासन पुरस्कृत योजना आहे.
EN
Which of the following statements is correct ?A. Indian Handicrafts Development Corporation was established in the year 1958.B. 'PM Vishwakarma Kaushal Samman' scheme is a scheme sponsored by the Central Government.
अचूक उत्तर: पर्याय (3) - अ आणि ब बरोबर आहेत
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) - A and B are correct
Per official MPSC answer key.