सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Rajyaseva Mains 2021 MEDIUM

देशांतर्गत हरित सकल उत्पादन (Green GDP) संबंधी विचार करता खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? अ) अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी संसाधनांचा वापर करा. ब) अर्थव्यवस्थेची वाढ प्रभावीपणे करण्यासाठी संसाधनांचा पर्याप्त, कार्यक्षमतेने आणि परिणामकारक वापर करा. क) अर्थव्यवस्थेच्या वाढी करीता संसाधनांचे शोषण करा. ड) अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी संसाधने संपेपर्यंत वापरा. पर्यायी उत्तरे:

EN Which of the following statements is correct regarding Green GDP in the country? a) Use the resources for the growth of the economy. b) Use the resources adequately, efficiently and effectively to grow the economy effectively. c) Exploit the resources for the growth of the economy.
A
विधान अ , ब आणि ड बरोबर आहेत Statements A, B and D are correct
✓
केवळ विधान ब बरोबर आहे Only statement B is correct
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
विधान अ, क आणि ड बरोबर आहेत Statements A, C and D are correct
D
केवळ विधान क बरोबर आहे . Only statement C is correct.
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (2) - केवळ विधान ब बरोबर आहे

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) - Only statement B is correct

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →