भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Rajyaseva Mains 2020
MEDIUM
राष्ट्रीय महिला आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
EN
Which of the following statements is correct regarding the National Commission for Women?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
ती वैधानिक संस्था असून तिच्यात एक अध्यक्ष आणि इतर पाच सदस्य असतात.
It is a statutory body consisting of a Chairperson and five other members.
B
अध्यक्षाची नेमणूक भारताचे पंतप्रधान करतात.
The Chairperson is appointed by the Prime Minister of India.
C
ते आपले पद पाच वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात.
They hold office for five years or until they attain the age of 70 years.
D
गुन्हेगारास शिक्षा करण्याचा अधिकार आयोगास आहे.
The Commission has the power to punish offenders.