भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Forest Service Mains 2019
MEDIUM
परिसीमन आयोगासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
EN
Which of the following statements is incorrect regarding the Delimitation Commission?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
परिसीमन आयोगाच्या आदेशांना न्यायालयात आव्हान देता येत नाही.
Orders of the Delimitation Commission cannot be challenged in any court of law.
B
जेंव्हा परिसीमन आयोगाचे आदेश लोकसभेपुढे सादर केले जातात, तेंव्हा लोकसभा त्या आदेशात कांहीही बदल करू शकत नाही.
When orders of the Delimitation Commission are laid before the Lok Sabha, the Lok Sabha cannot make any modifications to those orders.
C
सध्याच्या मतदारसंघांचे परिसीमन हे 2011 च्या जनगणेनच्या आधारावर झालेले आहे.
The delimitation of current constituencies has been done on the basis of the 2011 census.
D
वरीलपैकी एकही नाही
None of the above