भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Group C Pre 2025
MEDIUM
खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?
EN
Which of the following statements is NOT true regarding the Constitution of India?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे.
The date of commencement of the Constitution of India is 26th November 1949.
B
42 व्या घटनादुरुस्तीने ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द जोडला गेला.
The word 'Secular' was added by the 42nd Amendment.
C
42 वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली.
The 42nd Amendment was enacted in 1976.
D
सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या संकल्पना भारतीय राज्यघटनेत सोव्हियेट रशियाची घटनेतून घेण्यात आल्या आहेत.
The concepts of social, economic, and political justice in the Indian Constitution were adopted from the Soviet Russian Constitution.