'सुकन्या समृद्धी योजनेबाबत पुढीलपैकी कोणते विधान/ने अयोग्य आहे? अ) 2015 मध्ये ही योजना सुरू झाली. ब) 'बेटी बचाओ बेटी पढाओ' आंदोलनाचा हही योजना भाग आहे. क) मुलींच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपालखात्यात विशेष खाते उघडणे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे. ड) या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही. पर्यायी उत्तरे :
EN
Which of the following statement/s regarding Sukanya Samriddhi Yojana is/are incorrect? a) This scheme was started in 2015. b) This scheme is a part of 'Beti Bachao Beti Padhao' movement. c) Opening of a special account in post office is required under this scheme to meet the expenses of girls' education.
अचूक उत्तर: पर्याय (3) - क, ड
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) - C, d
Per official MPSC answer key.