कोणते विधान बरोबर आहे ? अ. अवमूल्यन म्हणजे चलनाचे विनिमय मूल्य किंवा इतर देशाच्या चलनाच्या तुलनेत त्याची खरेदीशक्ती कमी करणे. ब. अवमूल्यनाचा मोठा फायदा म्हणजे आयात वाढणे.
EN
Which statement is correct ?A. Devaluation is the lowering of the exchange value of a currency or its purchasing power against the currency of another country.b. A major benefit of devaluation is an increase in imports.
अचूक उत्तर: पर्याय (1) - फक्त अ बरोबर
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (1) - Only A is correct
Per official MPSC answer key.