भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Rajyaseva Mains 2023
MEDIUM
कायद्याचे राज्य या तत्वाचे जनक ________ हे मानले जातात.
EN
Who is considered the originator / father of the principle of 'Rule of Law'?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
न्यायमूर्ती पी. एन. भगवती
Justice P. N. Bhagwati
B
न्यायमूर्ती होम्स
Justice Holmes
C
सर इडवर्ड कोक
Sir Edward Coke
D
सर रिचार्ड
Sir Richard