भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
ASO Mains 2020
MEDIUM
खालीलपैकी कोणते विधान भारताच्या सर्वोच्च न्यायालयाबद्दल सत्य नाही ?
EN
Which of the following statements is not true about the Supreme Court of India?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
भारतीय घटनेच्या कलम 124 ते 147 आणि भाग पाच मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या रचना व अधिकारांची माहिती दिली गेली आहे.
Articles 124 to 147 in Part V of the Indian Constitution deal with the organization and powers of the Supreme Court.
B
26 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे उद्घाटन झाले आणि ते सध्याच्या इमारतीमध्ये 1956 मध्ये हलविण्यांत आले.
The Supreme Court was inaugurated on 26 January 1950 and moved to its present building in 1956.
C
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भारताचे राष्ट्रपती नियुक्त करतात.
Judges of the Supreme Court are appointed by the President of India.
D
सर्व विधाने सत्य आहेत.
All statements are true.