खालील विधाने लक्षात घ्या : अ) कलम 12 मध्ये घटनेच्या तिसऱ्या भागात राज्याची व्याख्या करण्यात आली आहे. ब) सर्व स्थानिक प्राधिकरणे, म्हणजेच नगरपालिका, पंचायत, जिल्हा मंडळे, इंप्रूव्हमेंट ट्रस्टस् (विश्वस्त) इ. चा राज्याच्या व्याख्येत समावेश होतो. क) इतर सर्व प्राधिकरणे म्हणजेच एलआयसी, ओएनजीसी, सेल यांचा ही राज्याच्या व्याख्येत समावेश होतो. वरीलपैकी कोणते विधान/विधाने अचूक आहेत ?
EN
Consider the following statements:
a) Article 12 defines the 'State' for Part III of the Constitution.
b) All local authorities, that is municipalities, panchayats, district boards, improvement trusts, etc., are included in the definition of State.
c) All other authorities, that is LIC, ONGC, SAIL, etc., are also included in the definition of State.
Which of the above statement(s) is/are correct?
•
कलम 12 राज्याची व्याख्या: राज्यसंस्थेत खालील घटकांचा समावेश होतो.
1.
भारत सरकार
2.
राज्यसरकार
3 संसद
4 राज्यविधीमंडळे
5 स्थनिक प्राधिकरणे
6.
वैधानिक व अवैधानिक प्राधिकरणे
7.
सरकारांतर्गत येणाऱ्या सर्व संस्था, विभाग
8.
सरकारी कंपन्या
9.
राज्याच्या कार्य करणाऱ्या सर्व खाजगी संस्था.
इतर सर्व प्राधिकरणे म्हणजेच एलआयसी, ओएनजीसी, सेल यांचा ही राज्याच्या व्याख्येत समावेश होतो.