भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था Rajyaseva Mains 2022 MEDIUM

खालील विधाने विचारात घ्या. अ) राज्यघटनेने अनिवार्य केलेल्या अनुदानित/विनाअनुदानित, अल्पसंख्यांक / खाजगी संस्थासाठी नियामक व्यवस्था तयार करण्याचा अधिकार राज्याला आहे. ब) संविधान भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांकांना मान्यता देते परंतु वंश किंवा वांशिकतेवर आधारावर नाही. क) बहुसंख्यांक समुदाय शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि प्रशासन देखील करु शकतो आणि राज्यघटनेच्या कलम 30 (1) (a) अंतर्गत विशेष अधिकारांचा उपभोग घेवू शकतो. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त ?

EN Consider the following statements: a) The State has the power to create a regulatory framework for aided/unaided, minority/private institutions as mandated by the Constitution. b) The Constitution recognizes linguistic and religious minorities but not on the basis of race or ethnicity. c) The majority community can also establish and administer educational institutions and enjoy special rights under Article 30(1)(a) of the Constitution. Which of the above statement(s) is/are correct?
A
फक्त अ Only a
✓
अ आणि ब a and b
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
ब फक्त b only
D
वरील सर्व All of the above
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण
1. 30 (1) अन्वये सर्व धार्मिक/भाषिक अल्पसंख्यांक वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क असेल.
2. 30 (1A) अन्वये एखादया अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थेची मालमत्ता सक्तीने संपादन करण्याच तरतूद असलेला कायदा करतांना जी भरपाईची रक्कम ठरविली जाईल त्यामुळे 30(1) मधील हक्क निर्बंधित होणार नाही याची खात्री राज्यसंस्था करेल. (44 वी घ. दु. 1978 ने समाविष्ट)
जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →