जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत. यातील अधिक महत्त्वाचे आहेत : अ. व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा ब. औद्योगिक विनियंत्रण क. निर्गुतवणुक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा ड. वित्तीय क्षेत्र सुधारणा
EN
Extensive liberalization measures have been implemented since July 1991 to improve the supply side of the economy. The more important of these are: a. Trade and capital flows should improve. Industrial controller. Disinvestment and Public Enterprise Reform. Financial Sector Reforms
अचूक उत्तर: पर्याय (4) - अ, ब, क आणि ड
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - A, B, C and D
Per official MPSC answer key.