शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश, सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास, _______ संप्रेरक स्त्रवला जातो.
EN
_______ hormone is released when water content of blood fluids is less than normal.
✅ उत्तर: व्हॅसोप्रेसिन आहे.
📌 प्रमुख घटक:
•
व्हॅसोप्रेसिन मूत्राच्या संहतेशी संबंधित आहे.
•
याला पश्च पीयूषिका (पोस्टरियर पिट्यूटरी) ग्रंथीद्वारे स्रावित प्रतिमूत्रल संप्रेरक (अँटीड्युरेटिक हार्मोन) देखील म्हणतात.
•
हे मुख्यत्वे मूत्रपिंडावर कार्य करते आणि दूरस्थ संवलित सूक्ष्मनलिकांद्वारे पाण्याचे पुनर्शोषण उत्तेजित करते (मूत्रलता) आणि त्यामुळे मूत्राद्वारे पाण्याची होणारी हानी टाळली जाते त्यामुळे यास प्रतिमूत्रल संप्रेरक (अँटीड्युरेटिक हार्मोन) असे संबोधले जाते.
•
पाण्याचे पुनः शोषण मुत्रास अधिक संहत करते.
💡 महत्वाचे मुद्दे:
•
'व्हॅसोप्रेसिन'च्या कमतरतेमुळे 'डायबेटिस इन्सिपिडस' हा आजार होतो.
•
व्हॅसोप्रेसिनच्या कमतरतेमुळे, शरीर आवश्यक प्रमाणात पाणी टिकवून ठेवू शकत नाही आणि ते मूत्राद्वारे गमावले जाते, त्यामुळे व्यक्तीला सतत तहान लागते.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
✅ Answer: Vasopressin.
📌 Key Highlights:
•
Vasopressin is related to the concentration of urine.
•
It is also called the Antidiuretic hormone secreted by the posterior pituitary gland.
•
It mainly acts on the kidney and stimulates the reabsorption of water by the distal convoluted tubules and thereby reducing the loss of water through urine (Diuresis) so-called antidiuretic hormone
•
The reabsorption of water makes the urine more concentrated.
💡 Important Notes:
•
The deficiency of ''Vasopressin'' results in a disease called 'Diabetes insipidus'.
•
Due to a lack of vasopressin, the body cannot retain the required amount of water and it is lost in the urine, so the person feels thirsty all the time.