भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Rajyaseva Pre 2019
MEDIUM
भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन ........ सुचवते.
EN
In India, judicial review implies ________.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
कायद्यांची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार
The judicial power to determine the constitutionality of legislative acts and executive orders
B
कायदेमंडळाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांचे सुज्ञपणा यावर प्रश्न उपस्थित करण्याचा न्यायालयीन अधिकार
The judicial power to question the wisdom of laws passed by legislatures
C
कायदेशीर मान्यता असलेल्या सर्व बाबींचे राष्ट्रपतीची मान्यता मिळण्याअगोदर पुनावलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार
The judicial power to review all legal matters before presidential assent
D
आपल्याच यापुर्वी समान अथवा भिन्न प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयाचे पुनावलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार
The judicial power to review its own decisions given earlier in similar or different cases