अर्थव्यवस्था व नियोजन Rajyaseva Mains 2020 MEDIUM

खालीलपैकी कोणती बाब भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीच्या कृती आदेशात समाविष्ट नाही?

EN Which of the following is not included in the action order of Indian Council of Agricultural Research, New Delhi?
A
शाश्वत शेतीसाठी संशोधन आणि तंत्रज्ञान विकासासाठी योजना हाती घेणे, समन्वय राखणे व प्रोत्साहन देणे. To undertake, coordinate and promote plans for research and technology development for sustainable agriculture.
B
गुणवत्तापूर्ण मानव संसाधन विकास सक्षम करण्यासाठी कृषि शिक्षणाला सहाय्य प्रदान करणे व समन्वय राखणे. To provide assistance and coordinate agricultural education to enable quality human resource development.
✓
शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणे. Establishing farmer producer companies for economic empowerment of farmers.
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यामध्ये धोरण, सहकार्य आणि सल्ला देणे. To provide policy, support and advice in agricultural education, research and extension work.
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (3) - शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणे.

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (3) - Establishing farmer producer companies for economic empowerment of farmers.

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →