🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

घनाकृती ठोकळा, फासा व त्रिमितीय रचना

Cubes, Dices & 3D Spatial Structures — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'घनाकृती ठोकळा, फासा व त्रिमितीय रचना' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 6 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 1 / 1
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 जिल्हा मध्यवर्ती बँक 🎯 अहमदनगर DCCB 🎯 छ. संभाजीनगर DCCB 🎯 कोल्हापूर DCCB

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 6 (एकूण 6)
प्रश्न #1 📅 Combine Group B Pre 2018
+1.0 / -0.25
एकमेकांच्या शेजारी ठेवलेले X व Y हे दोन घनाकार तुमच्या समोर आहेत. या घनासंबंधीची पुढे दिलेली माहिती अभ्यासा. घन X तुमच्या डावीकडे असून घन Y तुमच्या उजवीकडे आहे. X या घना ची परस्पर विरुद्ध असलेली एक पृष्ठ जोडी लाल रंगवली आहे. दुसरी परस्पर विरुद्ध असलेली पृष्ठ जोडी निळी रंगवली आहे. उरलेल्या पृष्ठांपैकी एक पिवळे व दुसरे जांभळे रंगवलेले आहे. Y या घनाची फक्त एक परस्पर विरुद्ध पृष्ठ जोडी निळी रंगवली आहे. दुसऱ्या परस्पर विरुद्ध पृष्ठ जोडीपैकी एक तपकिरी तर दुसरी हिरवी आहे. उरलेली परस्पर विरुद्ध पृष्ठ जोडी काळी व पांढरी आहे.
जर X चे लाल पृष्ठ आणि Y चे निळे पृष्ठ टेबलाला स्पर्श करत असेल, X चे पिवळे व Y चे तपकिरी पृष्ठ तुमच्यासमोर असेल तर X घनाच्या निळया पृष्ठासमोर येणाऱ्या Y घनाच्या पृष्ठाचा रंग निवडा.
EN Two cubes X and Y are placed side by side in front of you. Study the information given below regarding these cubes. Cube X is on your left and Cube Y is on your right. On Cube X, one pair of opposite faces is painted red. Another pair of opposite faces is painted blue. Of the remaining faces, one is painted yellow and the other purple. On Cube Y, only one pair of opposite faces is painted blue. Of another pair of opposite faces, one is brown and the other green. The remaining pair of opposite faces is black and white.
If the red face of X and the blue face of Y touch the table, and the yellow face of X and the brown face of Y are facing you, select the color of the face of Cube Y that faces the blue face of Cube X.
  • (A) निश्चितपणे काळा
  • (B) एकतर काळा नाहीतर पांढरा
  • (C) फक्त पांढरा
  • (D) निश्चित करणे शक्य नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) एकतर काळा नाहीतर पांढरा

दिलेल्या माहितीनुसार दोन्ही घनांची (X आणि Y) स्थिती खालीलप्रमाणे मांडू: 1. घन X (डावीकडे): - परस्पर विरुद्ध जोडी 1: लाल (वर व खाली) - परस्पर विरुद्ध जोडी 2: निळी (डावी व उजवी बाजू) - तिसरी जोडी: पिवळे व जांभळे (समोर व मागे) - X चे लाल पृष्ठ टेबलाला...

प्रश्न #2 📅 Group C Pre 2018
+1.0 / -0.25
दोन घन, तुमच्यासमोर 'A' डावीकडे व 'B' उजवीकडे येईल, अशाप्रकारे एकमेकांच्या शेजारी ठेवले आहेत.
(a) 'A' या घनाच्या विरुद्ध पृष्ठांची एक जोडी लाल आहे तर दुसरी विरुद्ध पृष्ठांची जोडी निळी आहे. उरलेल्यांपैकी एक पृष्ठ पिवळे तर दुसरे जांभळे आहे.
(b) 'B' या घनाची फक्त एकच विरुद्ध पृष्ठ जोडी निळी आहे. उरलेल्या जोड्यापैकी एका जोडीतील विरुद्ध पृष्ठांपैकी एक तपकीरी व एक हिरवे तर दुसऱ्या जोडीतील विरुद्ध पृष्ठांपैकी एक काळे तर दुसरे पांढरे आहे.
(c) जर 'A' चे लाल आणि 'B' चे निळे पृष्ठ टेबलाला स्पर्श करत असेल आणि 'A' चे पिवळे व 'B' चे काळे अशी पुष्ठे तुमच्या समोर असतील तर 'B' चे कोणत्या रंगाचे पृष्ठ 'A' च्या निळ्या पृष्ठासमोर येईल?
पर्यायी उत्तरे :
EN Two cubes are placed side by side in front of you such that 'A' is on the left and 'B' is on the right.
(a) On cube 'A', one pair of opposite faces is red and another pair of opposite faces is blue. Of the remaining, one face is yellow and the other is purple.
(b) On cube 'B', only one pair of opposite faces is blue. Of the remaining pairs, one pair of opposite faces has one brown and one green, while the other pair has one black and one white.
(c) If the red face of 'A' and the blue face of 'B' touch the table, and the yellow face of 'A' and the black face of 'B' are facing you, which colored face of 'B' will be facing the blue face of 'A'?
Alternative answers:
  • (A) तपकिरी
  • (B) तपकिरी किंवा हिरवे
  • (C) पांढरे
  • (D) पांढरे किंवा हिरवे
अचूक उत्तर: पर्याय (B) तपकिरी किंवा हिरवे

दिलेल्या दोन घनांची (A डावीकडे, B उजवीकडे) मांडणी तपासू: 1. घन 'A' (डावीकडे): - विरुद्ध जोडी 1: लाल (लाल विरुद्ध लाल) - विरुद्ध जोडी 2: निळी (निळा विरुद्ध निळा) - उरलेली जोडी: पिवळा व जांभळा - A चे लाल पृष्ठ टेबलाला स्पर्श करते $\implies$ तळ...

प्रश्न #3 📅 STI Mains 2017
+1.0 / -0.25
एका प्रदर्शन कक्षात विविध रंगाच्या सात गाड्या उभ्या आहेत. निळ्या रंगाची गाडी ही पिवळ्या व जांभळ्या रंगाच्या गाड्यांमध्ये उभी आहे. हिरव्या रंगाची गाडी लाल आणि पांढऱ्या रंगाच्या गाड्यांमध्ये उभी आहे. नारंगी रंगाची गाडी ही पिवळ्या रंगाच्या गाडीजवळ आहे, परंतु ती लाल किंवा जांभळ्या गाड्यांच्या जवळ नाही. तर पुढीलपैकी कोणता/ते निष्कर्ष खात्रीने सत्य आहेत ?
अ. पिवळ्या रंगाची गाडी केव्हाही निळ्या व नारंगी गाड्यांच्या मध्येच असणार.
ब. जांभळ्या रंगाच्या गाडीच्या बाजूला नेहमीच एकतर लाल रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची गाडी असणार.
क. नांरगी रंगाच्या गाडीच्या बाजूला नेहमीच पांढऱ्या रंगाची गाडी असणार.
पर्यायी उत्तरे :
EN In a showroom, seven cars of different colors are parked. The blue car is parked between the yellow and purple cars. The green car is parked between the red and white cars. The orange car is next to the yellow car, but not near the red or purple cars. Which of the following conclusion(s) is/are definitely true?
a. The yellow car will always be between the blue and orange cars.
b. Next to the purple car, there will always be either a red or white car.
c. Next to the orange car, there will always be a white car.
Alternative answers:
  • (A) अ खेरीज एकही नाही
  • (B) सर्व
  • (C) अ खेरीज सर्व
  • (D) ब आणि क दोन्ही
अचूक उत्तर: पर्याय (A) अ खेरीज एकही नाही

दिलेल्या अटींचे विश्लेषण करू: 1. गाड्यांचे रंग (एकूण 7): निळी, पिवळी, जांभळी, हिरवी, लाल, पांढरी आणि नारंगी. 2. अट 1: निळ्या रंगाची गाडी पिवळ्या व जांभळ्या गाड्यांच्या मध्ये आहे: - क्रम: (पिवळी - निळी - जांभळी) किंवा (जांभळी - निळी - पिवळी). 3. अट...

प्रश्न #4 📅 Group C Pre 2017
+1.0 / -0.25
6 से.मी. बाजू असलेला घनाकार ठोकळा सर्व बाजूंनी लाल रंगात रंगविला तो व्यवस्थित कापून त्याचे प्रत्येकी 2 से.मी. बाजू असलेले घनाकृती ठोकळे बनवले, तर फक्त दोन बाजूंनी लाल रंग असलेले किती ठोकळे असतील ?
EN A solid cube of 6 cm side is painted red on all sides. It is cut into small cubes each of side 2 cm. How many small cubes will have only two faces painted red?
  • (A) 9
  • (B) 6
  • (C) 8
  • (D) 12
अचूक उत्तर: पर्याय (D) 12

दिलेल्या माहितीनुसार: - मोठ्या घनाची बाजू ($L$) $= 6$ से.मी. - कापून तयार केलेल्या लहान घनाची बाजू ($l$) $= 2$ से.मी. - प्रति बाजू लहान घनांक संख्या ($n$) $= \frac{L}{l} = \frac{6}{2} = 3$. घनाचे गुणधर्म आणि सूत्रे: 1. फक्त दोन बाजू रंगवलेले ठोकळे...

प्रश्न #5 📅 PSI Pre 2014
+1.0 / -0.25
एका घन आकृतीला दोन सलग बाजूने लाल रंग, लाल रंगाच्या विरुद्ध बाजूने नारंगी रंग आणि उरलेल्या बाजुंना निळा रंग देण्यात आला. त्याचे 27 तुकडे करण्यात आले. तर संपुर्ण क्षेत्रफळाचा किती भाग रंगविण्यात आलेला नाही ?
EN A solid cube is painted red on two adjacent faces, orange on the face opposite to red, and blue on the remaining faces. It is cut into 27 equal smaller cubes. What fraction of the total surface area is unpainted?
  • (A) 1/3
  • (B) 1/4
  • (C) 1/2
  • (D) 1/6
अचूक उत्तर: पर्याय (A) 1/3

दिलेल्या माहितीनुसार: 1. मोठ्या घनाचे एकूण 27 समान लहान तुकडे (ठोकळे) केले आहेत: - एकूण ठोकळे $= n^3 = 27 \implies n = 3$. - प्रत्येक लहान ठोकळ्याची बाजू 1 एकक मानल्यास: - 1 लहान ठोकळ्याचे एकूण पृष्ठफळ $= 6 imes 1^2 = 6$ चौरस एकक. - सर्व 27 लहान...

प्रश्न #6 📅 ASO Mains 2012
+1.0 / -0.25
एका घनाकृती ठोकळ्याच्या सहा बाजू सहा वेगवेगळ्या रंगाच्या आहेत. वरचा पृष्ठभाग पांढऱ्या रंगाने रंगविला आहे. निळ्या व लाल पृष्ठभागांच्या मध्ये हिरवा पृष्ठभाग आहे. पांढऱ्या व काळ्या पृष्ठभागांच्या मध्ये नारिंगी पृष्ठभाग आहे. तर नारिंगी पृष्ठभागाच्या विरूद्ध बाजूला कोणता रंग असेल ?
EN The six faces of a cube are painted in six different colors. The top surface is painted white. The green surface is between the blue and red surfaces. The orange surface is between the white and black surfaces. Which color is on the face opposite to the orange surface?
  • (A) हिरवा
  • (B) निळा
  • (C) पांढरा
  • (D) लाल
अचूक उत्तर: पर्याय (A) हिरवा

घनाच्या 6 पृष्ठांचे रंग: पांढरा, काळा, निळा, लाल, हिरवा आणि नारिंगी. 1. वरचा पृष्ठभाग (Top): पांढरा रंग दिला आहे. 2. माहिती 1: "पांढऱ्या व काळ्या पृष्ठभागांच्या मध्ये नारिंगी पृष्ठभाग आहे." - वरचे पृष्ठ पांढरे आहे आणि नारिंगी पृष्ठ पांढऱ्या व...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स