- (A) रायगड
- (B) ठाणे
- (C) पालघर
- (D) रत्नागिरी
अचूक उत्तर: पर्याय (C) पालघर
अचूक उत्तर: पर्याय (३) [पालघर] महत्त्वाचे परीक्षाभिमुख विश्लेषण: - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतातील पहिल्या अपतटिय (ऑफशोर) विमानतळ प्रकल्पासाठी सविस्तर अभ्यास आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यास मान्यता दिली आहे...