- (A) पुणे
- (B) सातारा
- (C) नागपूर
- (D) नाशिक
अचूक उत्तर: पर्याय (B) सातारा
अचूक उत्तर: पर्याय (२) [सातारा] महत्त्वाचे परीक्षाभिमुख विश्लेषण: - केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान सातारा, महाराष्ट्र येथे PMAY-G अंतर्गत 5 लाख पूर्ण झालेल्या घरांच्या गृह प्रवेशाचा शुभारंभ करतील. - मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह राज्याच्या...