अ. 2001 वे 2011 या काळात महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर 15.99 टक्के होता.
ब. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील 122372972 लोकसंख्येपैकी मुस्लीम लोकसंख्या 10.6 टक्के होती.
क. 2011 च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळली.
ड. 2011 च्या जनगणनेनुसार 0-6 वयोगटातील बाल लिंग गुणोत्तरात अव्वल दहा राज्ये सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मु आणि काश्मिर, छत्तीसगड़, मणिपुर, नागालैन्ड, राजस्थान, मध्यप्रदेश इत्यादी आहेत.
(a) During 2001 to 2011, the population growth rate of Maharashtra was 15.99 percent.
(b) According to the 2011 Census, the Muslim population comprised 10.6 percent of Maharashtra's total population of 122,372,972.
(c) According to the 2011 Census, the highest agricultural density was found in Kerala.
(d) Top ten states in child sex ratio (0-6 years) in 2011 included Sikkim, Arunachal Pradesh, J&K, Chhattisgarh, Manipur, Nagaland, Rajasthan, etc.
Alternative answers:
- (A) अ, ब आणि ड बरोबर आहेत
- (B) ब, क आणि ड बरोबर आहेत
- (C) अ आणि क बरोबर आहेत
- (D) अ, ब, क आणि ड बरोबर आहेत
अचूक उत्तर: पर्याय (C) अ आणि क बरोबर आहेत
उत्तर: अ आणि क बरोबर आहेत (पर्याय 3) महत्त्वाचे मुद्दे: * विधान (अ) बरोबर: 2001 ते 2011 या दशकात महाराष्ट्राचा लोकसंख्या वाढीचा दर 15.99% (सुमारे 16%) होता (भारताचा 17.7% होता). * विधान (ब) चूक: महाराष्ट्राची 2011 मधील लोकसंख्या 11,23,74,333 (11.23...