सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Combine Group B Mains 2024 MEDIUM

मोठ्या प्रमाणावरील आयात (Bulk imports) खालीलपैकी कोणत्या तीन घटकांमध्ये विभागली जाते ? अ. खनिज तेल, कच्चे तेल आणि उत्पादने इ. ब. तृणधान्ये आणि कडधान्ये, खाद्यतेल आणि साखर इ. यांचा समावेश असलेल्या मोठ्या प्रमाणातील उपभोग्य वस्तू क. भांडवली वस्तू, धातू, यंत्र साधने, विद्युत आणि बिगर-विद्युत यंत्रे इ. ड. खते, बिगर-लोह धातू, कागद आणि कागदी फलक, लोखंड आणि पोलाद इ.

EN Bulk imports are divided into which of the following three components? a. Mineral oil, crude oil and products etc. Cereals and pulses, edible oil and sugar etc. Bulk consumables including Capital goods, metals, machine tools, electrical and non-electrical machinery etc. Fertilizers, non-ferrous metals, paper and paperboard, iron and steel etc.
A
अ, ब आणि क A, B and C
✓
अ, ब आणि ड A, B and D
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
ब, क आणि ड B, C and D
D
अ, क आणि ड A, C and D
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (2) - अ, ब आणि ड

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) - A, B and D

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →