एकमेकांच्या शेजारी ठेवलेले X व Y हे दोन घनाकार तुमच्या समोर आहेत. या घनासंबंधीची पुढे दिलेली माहिती अभ्यासा. घन X तुमच्या डावीकडे असून घन Y तुमच्या उजवीकडे आहे. X या घना ची परस्पर विरुद्ध असलेली एक पृष्ठ जोडी लाल रंगवली आहे. दुसरी परस्पर विरुद्ध असलेली पृष्ठ जोडी निळी रंगवली आहे. उरलेल्या पृष्ठांपैकी एक पिवळे व दुसरे जांभळे रंगवलेले आहे. Y या घनाची फक्त एक परस्पर विरुद्ध पृष्ठ जोडी निळी रंगवली आहे. दुसऱ्या परस्पर विरुद्ध पृष्ठ जोडीपैकी एक तपकिरी तर दुसरी हिरवी आहे. उरलेली परस्पर विरुद्ध पृष्ठ जोडी काळी व पांढरी आहे. जर X चे लाल पृष्ठ आणि Y चे निळे पृष्ठ टेबलाला स्पर्श करत असेल, X चे पिवळे व Y चे तपकिरी पृष्ठ तुमच्यासमोर असेल तर X घनाच्या निळया पृष्ठासमोर येणाऱ्या Y घनाच्या पृष्ठाचा रंग निवडा.
स्पष्टीकरण:
दिलेल्या माहितीनुसार दोन्ही घनांची (X आणि Y) स्थिती खालीलप्रमाणे मांडू:
म्हणून योग्य उत्तर पर्याय (2) आहे.
घनाची स्थिती निश्चित करताना 'वर-खाली', 'समोर-मागे' आणि 'डावे-उजवे' अशा 3 अक्षीय जोड्या (3 pairs of opposite faces) तयार करा. वर-खाली आणि समोर-मागे निश्चित झाल्यावर उरलेली जोडी अनिवार्यपणे डाव्या आणि उजव्या बाजूला येते.
Explanation:
Based on the given information, let us determine the face orientations of both cubes X and Y:
Therefore, the correct answer is Option (2).
Break down 3D cube orientation into 3 orthogonal pairs: Top-Bottom, Front-Back, and Left-Right. Once two pairs are fixed by given positions, the remaining opposite pair must occupy the third axis (Left-Right).