🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

यंत्र इनपुट-आउटपुट व्यवस्था (Input-Output)

Machine Input - Output Step Processing — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'यंत्र इनपुट-आउटपुट व्यवस्था (Input-Output)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 2 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 1 / 1
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 जिल्हा मध्यवर्ती बँक 🎯 अहमदनगर DCCB 🎯 छ. संभाजीनगर DCCB 🎯 कोल्हापूर DCCB

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 2 (एकूण 2)
प्रश्न #1 📅 Combine Group B Pre 2017
+1.0 / -0.25
पहिल्या ओळीत अंक/प्रतिके दिलेली असून दुसऱ्या ओळीत त्यांचे अक्षर कोड दिलेले आहेत.
अंक/प्रतिक : 4 % 3 9 $ 1 8 @ © 2 # 5 6 * 7 δ
अक्षर कोड : P M I T R Q J F H A E U N B G L
खाली एक अंक/प्रतिक समूह दिलेला आहे. तसेच अटी दिलेल्या आहेत. त्या अटींच्या अधीन राहून दिलेल्या अंक/प्रतिक समूहाचा अक्षर कोड असलेला योग्य पर्याय निवडा.
अटी :
(i) समूहातील पहिले तत्त्व प्रतिक आणि अंतीम तत्त्व अंक असेल तर, त्यांचे कोड परस्पर बदलवावे.
(ii) समूहाचे पहिले तत्त्व अंक आणि अंतीम तत्त्व प्रतिक असेल तर दोघांना अंकाच्या कोडने कोडबद्ध करावे.
(iii) पहिले आणि अंतीम तत्त्व दोन्ही सम अंक असतील तर दोन्ही 'X' च्या रूपात कोड करावे.
(iv) पहिले आणि अंतीम तत्त्व दोन्ही विषम अंक असतील तर दोन्ही 'Y' च्या रूपात कोड करावे.
अंक/प्रतिक समूह : $ 1 8 9 6 ©
EN In the first row numbers/symbols are given, and in the second row their letter codes are given.
Number/Symbol: 4 % 3 9 $ 1 8 @ © 2 # 5 6 * 7 δ
Letter Code: P M I T R Q J F H A E U N B G L
A group of numbers/symbols is given below along with conditions. Subject to these conditions, choose the correct option representing the letter code of the given number/symbol group.
Conditions:
(i) If the first element is a symbol and the last element is a number, their codes are to be interchanged.
(ii) If the first element is a number and the last element is a symbol, both are to be coded as the code for the number.
(iii) If both the first and last elements are even numbers, both are to be coded as 'X'.
(iv) If both the first and last elements are odd numbers, both are to be coded as 'Y'.
Number/Symbol group: $ 1 8 9 6 ©
  • (A) T R Q J N H
  • (B) R Q J T N H
  • (C) N H J Q R
  • (D) R Q T J N H
अचूक उत्तर: पर्याय (B) R Q J T N H

दिलेली मूळ कोड सारणी: - अंक/प्रतिक : `4 % 3 9 $ 1 8 @ © 2 # 5 6 * 7 δ` - अक्षर कोड : `P M I T R Q J F H A E U N B G L` दिलेला समूह: `$ 1 8 9 6 ©` अटींची पडताळणी करू: 1. पहिले तत्त्व `...

प्रश्न #2 📅 Combine Group B Pre 2017
+1.0 / -0.25
खाली संख्यांच्या दोन ओळी दिलेल्या आहेत. खाली दिलेल्या नियमांच्या आधारे, त्या खालील प्रत्येक ओळीचे मूल्य काढून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. संख्यांचा हिशेब डावीकडून उजवीकडे करावयाचा आहे.
नियम :
(i) जर एका दोन अंकी सम संख्येनंतर आणखी एक समसंख्या असेल तर पहिल्या संख्येला दुसरीने भागावे.
(ii) जर एका सम संख्येनंतर एक अविभाज्य संख्या असेल तर, त्या दोन्हींचा गुणाकार करावा.
(iii) जर एका विषम संख्येनंतर आणखी एक विषम संख्या असेल तर, त्या दोन्हींची बेरीज करावी.
(iv) जर एका तीन अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग असणारी दोन अंकी संख्या असेल तर, दुसऱ्या संख्येला पहिल्या संख्येतून वजा करावे.
(v) जर एका तीन अंकी संख्येनंतर एक पूर्ण वर्ग नसणारी दोन अंकी संख्या असेल तर पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भागावे.
125 64 33
282 X 39
जर पहिल्या ओळीचे मूल्य 'X' असेल तर दूसऱ्या ओळीचे मूल्य किती?
EN Two rows of numbers are given. Answer the question by calculating the value of each row, on the basis of the following rules. The calculations of numbers are to be made from left to right.

Rules :

(i) If after a three-digit even number, there is one more even number, then divide second by first.

(ii) If after an even number, there is a prime number, then multiply them.

(iii) If after an odd number, there is one more odd number, then add them.

(iv) If after a three-digit number, there is a two-digit square whole number, then subtract the second number from the first number.

(v) If after a three-digit number, there is a two-digit number, which is not a square whole number, then divide the first number by the second.

135 | 64 | 33

312 | X | 39

If the value of the first row is 'X', what is the value of the second row?
  • (A) 45
  • (B) 42
  • (C) 39
  • (D) 36
अचूक उत्तर: पर्याय (B) 42

दिलेल्या नियमांनुसार पायरी-पायरीने मूल्य शोधू: पहिली ओळ: 125 64 33 1. 125 (तीन अंकी) नंतर 64 (दोन अंकी पूर्ण वर्ग, $8^2$) आहे $\implies$ नियम (iv) नुसार वजाबाकी: $125 - 64 = 61$. 2. 61 (विषम) नंतर 33 (विषम) आहे $\implies$ नियम (iii) नुसार बेरीज...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स