🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

अंकगणितीय व भूमितीय श्रेढी (A.P. & G.P.)

Arithmetic & Geometric Progressions — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'अंकगणितीय व भूमितीय श्रेढी (A.P. & G.P.)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 10 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 1 / 1
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 जिल्हा मध्यवर्ती बँक 🎯 अहमदनगर DCCB 🎯 छ. संभाजीनगर DCCB 🎯 कोल्हापूर DCCB

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 10 (एकूण 10)
प्रश्न #1 📅 Group C Mains 2024
+1.0 / -0.25
एका शेतकऱ्याने 20,000 रु. कर्जाऊ घेतले. त्याने ही रक्कम व त्यावरील 2,800 रु. हे एकूण व्याज़ 12 हप्त्यात परत करण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्त्याची रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा 100 रु. कमी आहे. तर पहिल्या हप्त्याची रक्कम किती ?
EN A farmer borrowed ₹20,000. He agreed to repay this amount along with total interest of ₹2,800 in 12 monthly installments. Each installment is ₹100 less than the preceding one. What was the amount of the first installment?
  • (A) 2,450 रु.
  • (B) 2,400 रु.
  • (C) 2,350 रु.
  • (D) 2,250 रु.
अचूक उत्तर: पर्याय (A) 2,450 रु.

दिलेली माहिती: - एकूण परतफेड $= 20000 + 2800 = 22800$ रु. - हप्ते $n = 12$, फरक $d = -100$. - सूत्र: $S_{12} = 6 [2a + 11(-100)] = 22800$. - $2a - 1100 = 3800 \implies 2a = 4900 \implies a = 2450$ रु. योग्य उत्तर पर्याय (1) आहे. 📌 MPSC परीक्षा टीप...

प्रश्न #2 📅 ASO Pre 2016
+1.0 / -0.25
बांधकामाच्या भोवतीच्या मलब्याच्या सफाईचे संबंधित करारात काही विशिष्ट दिवसांत काम पुरे झाले नाही तर पुढीलप्रमाणे दंडाची तरतूद केलेली आहे. 1 ल्या दिवसासाठी ₹ 250; 2 ऱ्या दिवसासाठी ₹ 300; 3 ऱ्या दिवसासाठी ₹ 350 आणि पुढे याप्रमाणे. जर ठेकेदाराने ₹ 5500 दंड भरला असेल तर त्याने कामाला केलेल्या विलंबाचे दिवस निवडा.
EN A contract for clearing debris around a construction site specifies a penalty for delay beyond a fixed date as follows: ₹250 for the 1st day, ₹300 for the 2nd day, ₹350 for the 3rd day, and so on. If the contractor paid ₹5,500 as penalty, select the number of days by which he delayed the work.
  • (A) 9
  • (B) 10
  • (C) 11
  • (D) 12
अचूक उत्तर: पर्याय (C) 11

दिलेली माहिती: - विलंबाचा दंड अंकगणितीय श्रेणीत आहे: - 1 ल्या दिवसाचा दंड ($a$) $= ₹ 250$ - सामान्य फरक ($d$) $= ₹ 50$ (कारण $300 - 250 = 50$) - एकूण भरलेला दंड ($S_n$) $= ₹ 5,500$ एकूण दंडाचे सूत्र: $$S_n = \frac{n}{2} [2a + (n - 1)d]$$ $$5500 =...

प्रश्न #3 📅 ASO Pre 2014
+1.0 / -0.25
एका अंकगणितीय श्रेणीतील 7 वी व 9 वी संख्या अनुक्रमे 55 व 71 असल्यास पहिल्या 12 संख्यांची बेरीज किती?
EN In an arithmetic progression, the 7th and 9th terms are 55 and 71 respectively. What is the sum of the first 12 terms?
  • (A) 512
  • (B) 521
  • (C) 612
  • (D) 721
अचूक उत्तर: पर्याय (C) 612

दिलेली माहिती: - 7 वे पद ($T_7$) $= 55$ - 9 वे पद ($T_9$) $= 71$ अंकगणितीय श्रेणीतील सूत्र: $$T_n = a + (n - 1)d$$ $$T_7 = a + 6d = 55 \quad \text{--- (समीकरण 1)}$$ $$T_9 = a + 8d = 71 \quad \text{--- (समीकरण 2)}$$ समीकरण (2) मधून (1) वजा करू: $$(a...

प्रश्न #4 📅 Group C Pre 2014
+1.0 / -0.25
खालील पदावलीचे निरीक्षण करा. या पदावलीत याच क्रमाने एकूण 29 पदे आहेत तर या पदावलीची किंमत किती?
12 - 10 + 14 - 15 + 12 - 10 + 14 - 15 + 12 - 10 + ……….. = ?
EN Observe the following algebraic expression. There are a total of 29 terms in this expression in the same repeating pattern. What is the value of this expression?
12 - 10 + 14 - 15 + 12 - 10 + 14 - 15 + 12 - 10 + ……….. = ?
  • (A) 08
  • (B) 19
  • (C) 144
  • (D) 7
अचूक उत्तर: पर्याय (B) 19

प्रश्न #5 📅 PSI Pre 2013
+1.0 / -0.25
एका भूमितीय श्रेढीचे पहिले पद 6 आहे व सामान्य गुणोत्तर 2 आहे तर त्याचे 9 वे पद काय असेल?
EN In a geometric progression (G.P.), the first term is 6 and the common ratio is 2. What will be its 9th term?
  • (A) 50
  • (B) 22
  • (C) 1536
  • (D) 1236
अचूक उत्तर: पर्याय (C) 1536

दिलेली माहिती: - भूमितीय श्रेढीचे (Geometric Progression - G.P.) पहिले पद ($a$) $= 6$ - सामान्य गुणोत्तर (Common Ratio - $r$) $= 2$ भूमितीय श्रेढीच्या $n$ व्या पदाचे सूत्र: $$T_n = a \times r^{n-1}$$ 9 वे पद ($n = 9$): $$T_9 = 6 \times (2)^{9-1}$$...

प्रश्न #6 📅 STI Pre 2012
+1.0 / -0.25
7, 11, 15, 19, …... ही अंकगणिती श्रेणी आहे. तिच्या 60 पर्यंतच्या पदांची बेरीज _________ आहे.
EN 7, 11, 15, 19, …... is an arithmetic progression (A.P.). The sum of its first 60 terms is _________.
  • (A) 750
  • (B) 7500
  • (C) 7700
  • (D) 770
अचूक उत्तर: पर्याय (B) 7500

दिलेली अंकगणिती श्रेणी: $$7, 11, 15, 19, \dots$$ - पहिले पद ($a$) $= 7$ - सामान्य फरक ($d$) $= 11 - 7 = 4$ - पदांची संख्या ($n$) $= 60$ पहिल्या $n$ पदांच्या बेरजेचे सूत्र: $$S_n = \frac{n}{2} [2a + (n - 1)d]$$ किमती भरू: $$S_{60} = \frac{60}{2}...

प्रश्न #7 📅 STI Pre 2012
+1.0 / -0.25
नीलाने एका 'महिला बचत गटात' फेब्रुवारी 2010 महिन्याच्या पहिल्या दिवशी ₹ 2, दुसऱ्या दिवशी ₹ 4, तिसऱ्या दिवशी ₹ 6 अशा तन्हेने पैसे गुंतवल्यास तिची फेब्रुवारी 2010 अखेरीस एकूण बचत किती ?
EN In a women's self-help group, Neela saved ₹2 on the 1st day of February 2010, ₹4 on the 2nd day, ₹6 on the 3rd day, and so on. What was her total savings at the end of February 2010?
  • (A) ₹ 812
  • (B) ₹ 841
  • (C) ₹ 840
  • (D) ₹ 784
अचूक उत्तर: पर्याय (A) ₹ 812

प्रश्न #8 📅 STI Pre 2012
+1.0 / -0.25
खालील क्रमिकेचे nवे पद 68 आहे, तर n ची किंमत किती ? 5, 8, 11, 14, ....
EN The nth term of the following sequence is 68. What is the value of n? 5, 8, 11, 14, ....
  • (A) 21
  • (B) 23
  • (C) 24
  • (D) 22
अचूक उत्तर: पर्याय (D) 22

दिलेली क्रमिका: $$5, 8, 11, 14, \dots$$ - पहिले पद ($a$) $= 5$ - सामान्य फरक ($d$) $= 8 - 5 = 3$ - $n$ वे पद ($T_n$) $= 68$ अंकगणितीय श्रेणीच्या $n$ व्या पदाचे सूत्र: $$T_n = a + (n - 1)d$$ किमती भरू: $$68 = 5 + (n - 1) \times 3$$ $$68 - 5 = 3(n...

प्रश्न #9 📅 ASO Pre 2012
+1.0 / -0.25
एक संख्यामालिका 357, 363, 369, ..... , अशी आहे. तर या मालिकेत येणारी 10 वी संख्या कोणती?
EN A number series is given by 357, 363, 369, ..... . Which is the 10th term in this series?
  • (A) 411
  • (B) 405
  • (C) 413
  • (D) 417
अचूक उत्तर: पर्याय (A) 411

दिलेली संख्यामालिका: $$357, 363, 369, \dots$$ - पहिले पद ($a$) $= 357$ - सामान्य फरक ($d$) $= 363 - 357 = 6$ - शोधायचे पद ($n$) $= 10$ $n$ व्या पदाचे सूत्र: $$T_n = a + (n - 1)d$$ $$T_{10} = 357 + (10 - 1) \times 6$$ $$T_{10} = 357 + 9 \times 6 =...

प्रश्न #10 📅 ASO Pre 2011
+1.0 / -0.25
√2, √8, √18, √32 ... या अंकगणिती श्रेणीकरीता S10 = ...
EN For the arithmetic progression √2, √8, √18, √32 ... the sum of the first 10 terms (S10) is:
  • (A) 55√2
  • (B) 5√2
  • (C) 20
  • (D) 102
अचूक उत्तर: पर्याय (A) 55√2

दिलेली अंकगणिती श्रेणी: $$\sqrt{2}, \sqrt{8}, \sqrt{18}, \sqrt{32}, \dots$$ पदांचे सरळीकरण करू: - $\sqrt{2} = 1\sqrt{2}$ - $\sqrt{8} = \sqrt{4 \times 2} = 2\sqrt{2}$ - $\sqrt{18} = \sqrt{9 \times 2} = 3\sqrt{2}$...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स