🧮 बुद्धिमत्ता व अंकगणित (CSAT) • TOPIC PRACTICE HUB

त्रिमितीय घनफळ व पृष्ठफळ (३D भरीव वस्तू)

Volume & Surface Area of 3D Solids — CSAT - Quantitative Aptitude & Reasoning

'त्रिमितीय घनफळ व पृष्ठफळ (३D भरीव वस्तू)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 9 MCQs
विषय विभाग अंकगणित व बुद्धिमत्ता
पृष्ठ क्रमांक 1 / 1
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 जिल्हा मध्यवर्ती बँक 🎯 अहमदनगर DCCB 🎯 छ. संभाजीनगर DCCB 🎯 कोल्हापूर DCCB

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1 ते 9 (एकूण 9)
प्रश्न #1 📅 Combine Group B Pre 2025
+1.0 / -0.25
एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 352 मीटर² आहे आणि त्याचे घनफळ 2464 मीटर³ आहे तर खांबाची उंची किती असेल ?
EN The curved surface area of a cylindrical pillar is 352 m² and its volume is 2,464 m³. What is the height of the pillar?
  • (A) 4 मीटर
  • (B) 3 मीटर
  • (C) 2 मीटर
  • (D) 5 मीटर
अचूक उत्तर: पर्याय (A) 4 मीटर

दिलेली माहिती: - दंडगोलाकार खांबाच्या वक्रपृष्ठभागाचे क्षेत्रफळ (Curved Surface Area - CSA) $= 352$ चौ.मी. - खांबाचे घनफळ (Volume - $V$) $= 2464$ घनमीटर. दंडगोलाची सूत्रे: 1. वक्रपृष्ठफळ: $\text{CSA} = 2\pi r h = 352$ 2. घनफळ: $V = \pi r^2 h = 2464$...

प्रश्न #2 📅 Group C Pre 2024
+1.0 / -0.25
एका 30 सेमी त्रिज्येचा भरीव घन गोल वितळवून त्यापासून 10 सेमी त्रिज्या व 4 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचिती तयार केल्या, तर ____ वृत्तचिती तयार होतील.
EN A solid metallic sphere of radius 30 cm is melted to cast solid cylinders of radius 10 cm and height 4 cm. How many such cylinders will be formed?
  • (A) 100
  • (B) 95
  • (C) 90
  • (D) 85
अचूक उत्तर: पर्याय (C) 90

प्रश्न #3 📅 Tax Assistant Mains 2019
+1.0 / -0.25
एका घनाकृतीचे घनफळ 343 घनमीटर असेल, तर त्याचे पृष्ठफळ किती?
EN If the volume of a cube is 343 m³, what is its total surface area?
  • (A) 343 चौ.मी.
  • (B) 225 चौ.मी.
  • (C) 512 चौ.मी.
  • (D) 294 चौ.मी.
अचूक उत्तर: पर्याय (D) 294 चौ.मी.

दिलेली माहिती: - घनफळ $a^3 = 343 \implies a = 7$ मीटर. - एकूण पृष्ठफळ $= 6a^2 = 6 \times 49 = 294$ चौ.मी. योग्य उत्तर पर्याय (4) आहे. 📌 MPSC परीक्षा टीप: $a = \sqrt[3]{343} = 7$, पृष्ठफळ $= 6 \times 49 = 294$.

प्रश्न #4 📅 Group C Pre 2015
+1.0 / -0.25
7 सेंमी व्यास असलेल्या नळातून, 10 मीटर प्रति सेकंद या दराने, 2 मीटर व्यास व 4.9 मीटर उंची असलेल्या टाकीत पाणी भरायला किती वेळ लागेल ?
EN Water flows at the rate of 10 m/s through a pipe of diameter 7 cm into a cylindrical tank of diameter 2 m and height 4.9 m. How long will it take to fill the tank?
  • (A) 6 मिनिट 40 सेकंद
  • (B) 6 मिनिट 45 सेकंद
  • (C) 6 मिनिट 55 सेकंद
  • (D) 6 मिनिट 50 सेकंद
अचूक उत्तर: पर्याय (A) 6 मिनिट 40 सेकंद

दिलेली माहिती: 1. नळ (पाईप): - व्यास $= 7$ सेंमी $\implies$ त्रिज्या ($r$) $= \frac{7}{2}$ सेंमी $= \frac{7}{200}$ मीटर. - पाण्याचा प्रवाह वेग ($v$) $= 10$ मीटर/सेकंद. - प्रति सेकंद येणारे पाणी (पाण्याचा प्रवाह दर): $$Q = \pi r^2 v = \frac{22}{7}...

प्रश्न #5 📅 Group C Pre 2015
+1.0 / -0.25
21 से.मी. त्रिजेचा धातूचा गोळा वितळवून त्यापासून 1 से.मी. बाजू असलेले किती घनाकृती घन तयार करता येतील ?
EN A metallic sphere of radius 21 cm is melted to form small cubes each of side 1 cm. How many such cubes can be formed?
  • (A) 4851
  • (B) 38808
  • (C) 4850
  • (D) 38880
अचूक उत्तर: पर्याय (B) 38808

दिलेली माहिती: - धातूच्या गोळ्याची त्रिज्या ($R$) $= 21$ से.मी. - लहान घनाची बाजू ($a$) $= 1$ से.मी. 1. मोठ्या धातूच्या गोलाचे घनफळ: $$V_{\text{sphere}} = \frac{4}{3}\pi R^3$$ $$V_{\text{sphere}} = \frac{4}{3} \times \frac{22}{7} \times 21 \times 21...

प्रश्न #6 📅 Group C Pre 2015
+1.0 / -0.25
दोन शंकूंची त्रिज्या 2 : 1 या प्रमाणात आहे, त्यांचे आकारमान सारखेच आहे, तर त्यांच्या उंचीचे प्रमाण किती ?
EN The radii of two cones are in the ratio 2 : 1. If their volumes are equal, what is the ratio of their heights?
  • (A) 1:8
  • (B) 1:4
  • (C) 2:1
  • (D) 4:1
अचूक उत्तर: पर्याय (B) 1:4

दिलेली माहिती: - दोन शंकूंच्या त्रिज्यांचे गुणोत्तर $r_1 : r_2 = 2 : 1$. - दोन्ही शंकूंचे आकारमान (घनफळ) सारखेच आहे ($V_1 = V_2$). शंकूच्या घनफळाचे सूत्र: $$V = \frac{1}{3}\pi r^2 h$$ घनफळ समान असल्याने: $$\frac{1}{3}\pi r_1^2 h_1 = \frac{1}{3}\pi...

प्रश्न #7 📅 Group C Pre 2015
+1.0 / -0.25
5 मीटर x 2-5 मीटर x 0.5 मीटर आकाराची भिंत बांधावयाची आहे. यासाठी - 25 सेमी x 10 सेमी x 10 सेमी आकाराच्या किती विटा लागतील ?
EN A wall of dimensions 5 m × 2.5 m × 0.5 m is to be built. How many bricks of dimensions 25 cm × 10 cm × 10 cm will be required for this?
  • (A) 2500
  • (B) 2000
  • (C) 500
  • (D) 2400
अचूक उत्तर: पर्याय (A) 2500

प्रश्न #8 📅 Group C Pre 2014
+1.0 / -0.25
एका घनाचे घनफळ 1000 घन सेंमी आहे तर घनाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किती?
EN If the volume of a cube is 1,000 cm³, what is the total surface area of the cube?
  • (A) 600 (सेंमी)2
  • (B) 100 वर्ग सेंमी
  • (C) 10 वर्ग सेंमी
  • (D) 616 वर्ग सेंमी
अचूक उत्तर: पर्याय (A) 600 (सेंमी)2

दिलेली माहिती: - घनाचे घनफळ $= 1000$ घन सेंमी. 1. घनाची बाजू ($a$) काढू: $$\text{घनफळ} = a^3 = 1000$$ $$a = \sqrt[3]{1000} = 10 \text{ सेंमी}$$ 2. घनाच्या पृष्ठभागाचे एकूण क्षेत्रफळ: $$\text{एकूण पृष्ठफळ} = 6a^2$$ $$\text{पृष्ठफळ} = 6 \times (10)^2...

प्रश्न #9 📅 ASO Pre 2011
+1.0 / -0.25
एका गोलाचे वक्रपृष्ठफळ 314 सेंमी2 आहे. तर त्या गोलाचे घनफळ __________ सेंमी3.
EN The surface area of a sphere is 314 cm². The volume of that sphere is __________ cm³.
  • (A) 520
  • (B) 521
  • (C) 523 1/3
  • (D) 522 1/3
अचूक उत्तर: पर्याय (C) 523 1/3

दिलेली माहिती: - गोलाचे वक्रपृष्ठफळ (Surface Area) $= 314$ चौ.सेंमी. गोलाच्या पृष्ठफळाचे सूत्र: $$\text{पृष्ठफळ} = 4\pi r^2 = 314$$ ($\pi = 3.14$ घेऊ): $$4 \times 3.14 \times r^2 = 314$$ $$12.56 \times r^2 = 314$$ $$r^2 = \frac{314}{12.56} =...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स