- (A) भारत
- (B) दक्षिण कोरिया
- (C) मलेशिया
- (D) इंडोनेशिया
अचूक उत्तर: पर्याय (A) भारत
अचूक उत्तर: पर्याय (१) भारत महत्त्वाचे स्पष्टीकरण: • ऐतिहासिक विजय: चीनमधील शांघाय येथे आयोजित 'तिरंदाजी विश्वचषक २०२४' (टप्पा १) मध्ये भारतीय पुरुष रिकर्व्ह संघाने बलाढ्य दक्षिण कोरियाला ५-१ ने पराभूत करून सुवर्णपदक जिंकले. • भारतीय संघ सदस्य: या...