- (A) ₹13,000 कोटी
- (B) ₹91,000 कोटी
- (C) ₹2,150 कोटी
- (D) ₹681 कोटी
अचूक उत्तर: पर्याय (B) ₹91,000 कोटी
अचूक उत्तर: पर्याय (२) [₹91,000 कोटी] महत्त्वाचे परीक्षाभिमुख विश्लेषण: - भारत सरकारने टाटा सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. द्वारे देशातील पहिले चिप फॅब्रिकेशन युनिट स्थापन करण्यासाठी धोलेरा, गुजरात येथे विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) अधिसूचित...