- (A) शहरी विकास मंत्रालय
- (B) गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय
- (C) कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
- (D) ग्रामीण विकास मंत्रालय
अचूक उत्तर: पर्याय (B) गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय
अचूक उत्तर: पर्याय (२) गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय * मंजुरी: केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑगस्ट २०२४ मध्ये 'प्रधानमंत्री आवास योजना - शहरी २.०' (PMAY-U 2.0) या योजनेला पुढील ५ वर्षांसाठी (२०२४-२५ ते २०२८-२९) मंजुरी दिली. * नोडल मंत्रालय: ही योजना...