- (A) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
- (B) वित्त मंत्रालय
- (C) गृह मंत्रालय
- (D) महिला आणि बाल विकास मंत्रालय
अचूक उत्तर: पर्याय (C) गृह मंत्रालय
योग्य उत्तर पर्याय (३) गृह मंत्रालय आहे. [b]राष्ट्रीय नार्कोटिक्स हेल्पलाइन 'मानस' (MANAS):[/b] • मंत्रालय: केंद्रीय गृह मंत्रालय (Ministry of Home Affairs - MHA). • उद्घाटन: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते 'नार्को-समन्वय केंद्र' (NCORD)...