📰 चालू घडामोडी (Current Affairs) • TOPIC PRACTICE HUB

चालू घडामोडी २०२६ (Current Affairs 2026) (पृष्ठ 59)

Current Affairs 2026 — Current Affairs (Maharashtra, India & World)

'चालू घडामोडी २०२६ (Current Affairs 2026)' या घटकावरील आयोगाचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQs) व अद्ययावत संभाव्य प्रश्न सविस्तर मराठी व इंग्रजी स्पष्टीकरणासह सोडवा.

अधिकृत सराव प्रश्न 2,275 MCQs
विषय विभाग चालू घडामोडी
पृष्ठ क्रमांक 59 / 114
🎯 बाजार समिती (APMC) 🎯 जिल्हा मध्यवर्ती बँक 🎯 अहमदनगर DCCB 🎯 छ. संभाजीनगर DCCB 🎯 कोल्हापूर DCCB

🗂️ उपघटक निवडा (Subtopics in चालू घडामोडी २०२६ (Current Affairs 2026))

10 उपघटक

📝 घटकनिहाय सोडवलेले प्रश्न (Canonical Solved MCQs)

प्रश्न 1,161 ते 1,180 (एकूण 2,275)
प्रश्न #1161 📅 MPSC Combine Group C Practice 2026 📂 चालू घडामोडी २०२६ (Current Affairs 2026)
+1.0 / -0.25
कोणती अंतराळसंस्था भारताला सौरमिशन आदित्यएल १ वर लक्ष ठेवण्यास मदत करते
  • (A) नासा
  • (B) इ एस ए
  • (C) जेक्सा
  • (D) रोकॉसमॉस
अचूक उत्तर: पर्याय (B) इ एस ए

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'इ एस ए' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: CURRENT AFFAIR अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #1162 📅 MPSC Combine Group C Practice 2026 📂 चालू घडामोडी २०२६ (Current Affairs 2026)
+1.0 / -0.25
आशियाई क्रीडा स्पर्धा _२०२३ या स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदक मिळवली
  • (A) 28
  • (B) 27
  • (C) 26
  • (D) 25
अचूक उत्तर: पर्याय (A) 28

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) '28' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: CURRENT AFFAIR अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #1163 📅 MPSC Combine Group C Practice 2026 📂 चालू घडामोडी २०२६ (Current Affairs 2026)
+1.0 / -0.25
थ्रू द ब्रोकन ग्लास हे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणाचे आहे
  • (A) प्रणव मुखर्जी
  • (B) एम एस स्वामिनाथन
  • (C) अमर्त्य सेन
  • (D) टि एन शेषन
अचूक उत्तर: पर्याय (D) टि एन शेषन

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'टि एन शेषन' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: CURRENT AFFAIR अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #1164 📅 MPSC Combine Group C Practice 2026 📂 चालू घडामोडी २०२६ (Current Affairs 2026)
+1.0 / -0.25
नुकतेच रामसर स्थळ म्हणून घोषित केलेले नागीपाशी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे
  • (A) बिहार
  • (B) हरियाणा
  • (C) उत्तराखंड
  • (D) ओडिसा
अचूक उत्तर: पर्याय (A) बिहार

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'बिहार' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: CURRENT AFFAIR अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #1165 📅 MPSC Combine Group C Practice 2026 📂 चालू घडामोडी २०२६ (Current Affairs 2026)
+1.0 / -0.25
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ द ड्यूक ग्यालपो या पुरस्काराने कोणत्या देशाने सन्मानित केले
  • (A) रशिया
  • (B) ग्रीस
  • (C) सौदी अरेबिया
  • (D) भूतान
अचूक उत्तर: पर्याय (D) भूतान

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'भूतान' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: CURRENT AFFAIR अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #1166 📅 MPSC Combine Group C Practice 2026 📂 चालू घडामोडी २०२६ (Current Affairs 2026)
+1.0 / -0.25
भारताने २१ ते २३ ऑक्टोबर २०२४ दरम्यान कोणत्या देशाबरोबर पहिला सागरी भागीदारी करार केला
  • (A) जपान
  • (B) श्रीलंका
  • (C) इंडोनेशिया
  • (D) जर्मनी
अचूक उत्तर: पर्याय (D) जर्मनी

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'जर्मनी' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: CURRENT AFFAIR अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #1167 📅 MPSC Combine Group C Practice 2026 📂 चालू घडामोडी २०२६ (Current Affairs 2026)
+1.0 / -0.25
२०२४ मधील अर्थशास्त्राचे नोबेल कोणास देण्यात आले
  • (A) निहॉन हिदांक्यो
  • (B) क्लाडिया गोल्डीन
  • (C) एलिनोर ऍस्ट्रॉम
  • (D) इस्टर दुफ्लो
अचूक उत्तर: पर्याय (A) निहॉन हिदांक्यो

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'निहॉन हिदांक्यो' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: CURRENT AFFAIR अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय...

प्रश्न #1168 📅 MPSC Combine Group C Practice 2026 📂 चालू घडामोडी २०२६ (Current Affairs 2026)
+1.0 / -0.25
जपानमध्ये सुखोई फायटर जेट विमान चालवणारी हवाई दलातील पहिली महिला पायलट कोण आहे
  • (A) भावना कांत
  • (B) अवनी चतुर्वेदी
  • (C) मोहन सिंग
  • (D) यापैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (B) अवनी चतुर्वेदी

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'अवनी चतुर्वेदी' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: CURRENT AFFAIR अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #1169 📅 MPSC Combine Group C Practice 2026 📂 चालू घडामोडी २०२६ (Current Affairs 2026)
+1.0 / -0.25
देशातील पहिले डिजिटल बँकिंग असलेले राज्य कोणते आहे.
  • (A) महाराष्ट्र
  • (B) मध्यप्रदेश
  • (C) राजस्थान
  • (D) केरळ
अचूक उत्तर: पर्याय (D) केरळ

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'केरळ' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: CURRENT AFFAIR अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #1170 📅 MPSC Combine Group C Practice 2026 📂 चालू घडामोडी २०२६ (Current Affairs 2026)
+1.0 / -0.25
सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या.
  • (A) आरती सरीन
  • (B) मोहना सिंग
  • (C) साधना सक्सेना
  • (D) अनामिका राजीव
अचूक उत्तर: पर्याय (C) साधना सक्सेना

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'साधना सक्सेना' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: CURRENT AFFAIR अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #1171 📅 MPSC Combine Group C Practice 2026 📂 चालू घडामोडी २०२६ (Current Affairs 2026)
+1.0 / -0.25
आयनस विक्रांत संबंधी योग्य विधाने ओळखा.
(a)सप्टेंबर २०२४ मध्ये हि युद्धनौका पूर्व ताफ्यात दाखल झाली (b)कोचीन शिपयार्ड लिमिटेड ने याची बांधणी केली आहे
(c) हि ४५००० हजार टणाची विमानवाहू नौका आहे
  • (A) A,b
  • (B) B,c
  • (C) A,c
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) B,c

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'B,c' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: CURRENT AFFAIR अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #1172 📅 MPSC Combine Group C Practice 2026 📂 चालू घडामोडी २०२६ (Current Affairs 2026)
+1.0 / -0.25
मैत्री हा संयुक्त लष्करी सराव भारत व --- देशामध्ये आयोजीत केला जातो
  • (A) थायलंड
  • (B) जपान
  • (C) फ्रान्स
  • (D) ब्रिटन
अचूक उत्तर: पर्याय (A) थायलंड

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'थायलंड' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: CURRENT AFFAIR अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #1173 📅 MPSC Combine Group C Practice 2026 📂 चालू घडामोडी २०२६ (Current Affairs 2026)
+1.0 / -0.25
जगातील पहिला लाकडी उपग्रहा बाबत अयोग्य विधान ओळखा. (1)लिम्नोसेंट असे या उपग्रहाचे नाव आहे.
(2) हा जपानचा उपग्रह आहे.
(3) अमेरीकेतील केनेडी स्पेस सेंटर येथून करण्यात प्रक्षेपित करण्यात आला.
(4) 'सँडवुड या लाकडापासुन हा उपग्रह बनवण्यात आला आहे.
  • (A) लिम्नोसेंट असे या उपग्रहाचे नाव आहे.
  • (B) हा जपानचा उपग्रह आहे.
  • (C) अमेरीकेतील केनेडी स्पेस सेंटर येथून करण्यात प्रक्षेपित करण्यात आला.
  • (D) 'सँडवुड या लाकडापासुन हा उपग्रह बनवण्यात आला आहे.
अचूक उत्तर: पर्याय (D) 'सँडवुड या लाकडापासुन हा उपग्रह बनवण्यात आला आहे.

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) ''सँडवुड या लाकडापासुन हा उपग्रह बनवण्यात आला आहे.' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: CURRENT AFFAIR अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले...

प्रश्न #1174 📅 MPSC Combine Group C Practice 2026 📂 चालू घडामोडी २०२६ (Current Affairs 2026)
+1.0 / -0.25
कोणत्या भारतीयांची आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाणाऱ्या ऑक्सीओम ४ या आंतरराष्ट्रीय अवकाश मोहिमेसाठी निवड झाली
  • (A) शुभांशु शुक्ला आणि प्रशांत नायर
  • (B) अजित कृष्णान आणि अंगद प्रताप
  • (C) शुभांशु शुक्ला आणी अजित कामन
  • (D) प्रशांत नायर आणी अंगद प्रताप
अचूक उत्तर: पर्याय (A) शुभांशु शुक्ला आणि प्रशांत नायर

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (1) 'शुभांशु शुक्ला आणि प्रशांत नायर' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: CURRENT AFFAIR अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय...

प्रश्न #1175 📅 MPSC Combine Group C Practice 2026 📂 चालू घडामोडी २०२६ (Current Affairs 2026)
+1.0 / -0.25
न्या. व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या बददल पुढील विधाने लक्षात घ्या. (a)राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नववे अध्यक्ष म्हणून नेमणुक करण्यात आली
(b) त्यांनी मदास आणी भोपाळ उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले आहे
(c)हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले आहे.
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत
  • (A) A,b
  • (B) A,c
  • (C) B,c
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (C) B,c

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (3) 'B,c' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: CURRENT AFFAIR अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #1176 📅 MPSC Combine Group C Practice 2026 📂 चालू घडामोडी २०२६ (Current Affairs 2026)
+1.0 / -0.25
संजय मल्होत्रा यांच्याबद्दल योग्य विधाने ओळखा
(a) त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे 25 वे गव्हर्नर म्हणून पदभार स्विकारला (b) ते 1990 च्या बॅचचे राजस्थान केडरचे IAS अधिकारी आहेत.
(c) त्यांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून काम केले आहे.
  • (A) A,b
  • (B) B,c
  • (C) A,c
  • (D) वरीलपैकी सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) B,c

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'B,c' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: CURRENT AFFAIR अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #1177 📅 MPSC Combine Group C Practice 2026 📂 चालू घडामोडी २०२६ (Current Affairs 2026)
+1.0 / -0.25
विजया रहाटकर यांच्याबदल योग्य विधान ओळखा
(a)राष्ट्रीय महिला आयोगाच्या त्या 8 व्या अध्यक्षा ठरल्या आहेत.
(b) रेखा शर्मा यांची त्यांनी जागा घेतली.
(c)महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
(d)राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष पद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत
  • (A) A,b,c
  • (B) B,c,d
  • (C) A,c,d
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (B) B,c,d

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'B,c,d' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: CURRENT AFFAIR अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या विशिष्ट...

प्रश्न #1178 📅 MPSC Combine Group C Practice 2026 📂 चालू घडामोडी २०२६ (Current Affairs 2026)
+1.0 / -0.25
क्लोडीया शेनबोम यांच्याबददल योग्य विधान ओळखा
  • (A) त्यांनी मेक्सिकोच्या 66 व्या अध्यक्षपदाची शपथ घेतली
  • (B) त्या मेक्सीकोच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत
  • (C) त्या मोरेना या राजकीय पक्षाच्या आहेत
  • (D) वरील सर्व
अचूक उत्तर: पर्याय (D) वरील सर्व

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'वरील सर्व' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: CURRENT AFFAIR अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #1179 📅 MPSC Combine Group C Practice 2026 📂 चालू घडामोडी २०२६ (Current Affairs 2026)
+1.0 / -0.25
महिला T-20 वर्ल्ड कप 2024 संदर्भात अयोग्य विधान । ने ओळखा (a)न्यूझीलंडने विजेतेपद पटकावले
(b)दक्षिण आफ्रिकाने ऊपविजेतेपद पटकावले
(c)संयुक्त अरब अमीरातीमध्ये स्पर्धा पार पडली
  • (A) a
  • (B) b
  • (C) c
  • (D) वरीलपैकी नाही
अचूक उत्तर: पर्याय (D) वरीलपैकी नाही

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (4) 'वरीलपैकी नाही' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: CURRENT AFFAIR अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

प्रश्न #1180 📅 MPSC Combine Group C Practice 2026 📂 चालू घडामोडी २०२६ (Current Affairs 2026)
+1.0 / -0.25
अमेरीकन ओपन ग्रँडस्लॅम २०२4 टेनीस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले
  • (A) जेसीका पेसला
  • (B) अरिना सबालेनका
  • (C) बाबी केपीकोना
  • (D) इगा स्वीएटेक
अचूक उत्तर: पर्याय (B) अरिना सबालेनका

प्रस्तुत प्रश्नाचे अचूक उत्तर पर्याय (2) 'अरिना सबालेनका' हे आहे. • तपशीलवार विश्लेषण: CURRENT AFFAIR अभ्यासक्रमानुसार या संकल्पनेचा थेट संबंध आयोगाच्या विचारसरणीशी असून, अचूक तथ्य आणि विश्लेषणाला प्राधान्य दिले जाते. • इतर पर्याय: उर्वरित पर्याय या...

🎯 या घटकाशी संबंधित सराव टेस्ट सिरीज

सर्व टेस्ट सिरीज →
अधिकृत मोबाईल ॲप • OFFICIAL ANDROID APP

MPSC Abhyas ॲपसह सुरू करा सर्वोत्तम तयारी

Start Your Preparation with MPSC Abhyas Mobile App

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, गट-ब व गट-क परीक्षांसाठी ५०,०००+ सराव प्रश्न, मागील वर्षांच्या मूळ प्रश्नपत्रिका (PYQs), सविस्तर स्पष्टीकरणे आणि राज्यस्तरीय रँकिंग — आता आपल्या मोबाईलमध्ये!

  • खऱ्या परीक्षेसारखा CBT अनुभव: ०.२५ नकारात्मक गुणांकन व अचूक टाइमर
  • विषय, विभाग व घटक टेस्ट्स: सखोल सराव आणि प्रत्येक घटकाचे विश्लेषण
  • सखोल विश्लेषण व अचूकता ट्रॅकर: प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर स्पष्टीकरण व ०.२५ निगेटिव्ह मार्किंग
★★★★★ ४.९ रेटिंग • गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध • १००% सुरक्षित व मोफत
MPSC Abhyas Dashboard
MPSC Abhyas Test Series
नवीन: विषय, विभाग व घटक टेस्ट्स