- (A) संगम नगर
- (B) महा कुंभमेळा जिल्हा (Maha Kumbh Mela District)
- (C) त्रिवेणी नगर
- (D) मेला पुरी
अचूक उत्तर: पर्याय (B) महा कुंभमेळा जिल्हा (Maha Kumbh Mela District)
अचूक उत्तर: पर्याय (2) महा कुंभमेळा जिल्हा (Maha Kumbh Mela District) स्पष्टीकरण: • पार्श्वभूमी: उत्तर प्रदेश सरकारने प्रयागराज येथे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित होणाऱ्या 'महाकुंभ 2025' च्या सुरळीत व्यवस्थापनासाठी 'महा कुंभमेळा...