- (A) भारत
- (B) इंग्लंड
- (C) श्रीलंका
- (D) ऑस्ट्रेलिया
अचूक उत्तर: पर्याय (D) ऑस्ट्रेलिया
योग्य उत्तर: पर्याय (4) ऑस्ट्रेलिया महत्त्वाचे मुद्दे व सविस्तर विश्लेषण: • विजेता संघ: ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारताचा ७९ धावांनी पराभव करून ICC U-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२४ जिंकला. • अंतिम सामना: ११ फेब्रुवारी २०२४ रोजी बेनोनी, दक्षिण...