- (A) अबुधाबी ग्लोबल मार्केट
- (B) रियाध टेक व्हॅली
- (C) दुबई कॉमर्ससिटी
- (D) दोहा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क
अचूक उत्तर: पर्याय (C) दुबई कॉमर्ससिटी
अचूक उत्तर: पर्याय (३) [दुबई कॉमर्ससिटी] महत्त्वाचे परीक्षाभिमुख विश्लेषण: - IIT मद्रास ग्लोबल रिसर्च फाउंडेशन दुबई कॉमर्ससिटी येथे आपले पहिले उपयोजित आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनोव्हेशन सेंटर स्थापन करणार आहे. - या उपक्रमाचे उद्दीष्ट उपयोजित AI...