- (A) १.८० लाख कोटी
- (B) १.६४ लाख कोटी
- (C) १.५६ लाख कोटी
- (D) १.६७ लाख कोटी
अचूक उत्तर: पर्याय (B) १.६४ लाख कोटी
योग्य उत्तर: पर्याय (2) १.६४ लाख कोटी [b]महत्त्वाचे मुद्दे व सविस्तर विश्लेषण:[/b] • डिसेंबर २०२३ संकलन: केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या माहितीनुसार, डिसेंबर २०२३ मध्ये देशाचे एकूण जीएसटी संकलन १,६४,८८२ कोटी रुपये (सुमारे १.६४ लाख कोटी) झाले. • वार्षिक...