- (A) ७५ वे उड्डाण
- (B) १२५ वे उड्डाण
- (C) १०० वे उड्डाण
- (D) १५० वे उड्डाण
अचूक उत्तर: पर्याय (C) १०० वे उड्डाण
योग्य उत्तर: [b][/b] [b]पर्याय (3) १०० वे उड्डाण[/b] [b]स्पष्टीकरण:[/b] • शतकी उड्डाण: इस्रोच्या श्रीहरीकोटा (आंध्र प्रदेश) येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून (SDSC-SHAR) पार पडलेले हे १०० वे प्रक्षेपण ठरले. • श्रीहरीकोटा अंतराळ केंद्र: - स्थापना...