- (A) बंडारू दत्तात्रेय (Bandaru Dattatreya)
- (B) अरविंद कुमार
- (C) अनुराग ठाकूर
- (D) असीम कुमार घोष (Ashim Kumar Ghosh)
अचूक उत्तर: पर्याय (D) असीम कुमार घोष (Ashim Kumar Ghosh)
योग्य उत्तर पर्याय (४) असीम कुमार घोष आहे. [b]हरियाणाचे राज्यपाल - असीम कुमार घोष यांची नियुक्ती:[/b] • भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरियाणा राज्याच्या राज्यपालपदी असीम कुमार घोष यांची नियुक्ती केली. • त्यांनी ज्येष्ठ नेते बंडारू...