- (A) छत्तीसगड
- (B) झारखंड
- (C) ओडिशा
- (D) कर्नाटक
अचूक उत्तर: पर्याय (A) छत्तीसगड
अचूक उत्तर: पर्याय (१) छत्तीसगड महत्त्वाचे स्पष्टीकरण: • योजनेचा शुभारंभ: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० मार्च २०२४ रोजी छत्तीसगडमधील रायपूर येथून महतारी वंदन योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वितरण केले. • लाभार्थी: राज्यातील सुमारे ७० लाख विवाहित...